• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

शिवसेनेचा बालेकिल्ला जळगाव जिल्हा! जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी घेतली ठाकरेंची भेट

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
August 4, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकारण
0
0
SHARES
648
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (पोलीस वृत्त- न्यूज नेटवर्क) शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी भेट घेतली. यात ठाकरेंनी आगामी वाटचालीबाबत त्यांच्याशी संवाद साधला.

शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली काल रात्री जळगाव जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. धरणगावहून सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी काल रात्रीच येथून निघाले होते. पारोळ्याहून शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने तर पाचोर्‍याहून वैशालीताई सूर्यवंशी या देखील आज उपस्थित होत्या.

जळगाव महानगर कार्यकारिणीतील महत्वाच्या पदाधिकार्‍यांनीही आज उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. यात शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महानगराध्यक्ष गजानन मालपुरे आदींनी देखील उध्दव ठाकरे यांच्याशी संवाद साधला.

Previous Post

जळगाव औरंगाबाद महामार्गावर वाकोद जवळ १४ लाखांचा गुटखा जप्त

Next Post

कन्नड घाटावर ब्रेक फेल १०० फूट दरीत कोसळला ट्रक! भीषण अपघात

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

कन्नड घाटावर ब्रेक फेल १०० फूट दरीत कोसळला ट्रक! भीषण अपघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!