• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

आईला शेवटचा फोन ‘मी आत्महत्या करतोय’ अन् तरुणाने राहत्या घरातच ….

policevrutta by policevrutta
January 19, 2024
in Uncategorized, क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
आईला शेवटचा फोन ‘मी आत्महत्या करतोय’ अन् तरुणाने राहत्या घरातच ….
0
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन– आईला शेवटचा फोन करत तरूणाने राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शहरातील खोटे नगर परिसरातील साईकृपा अपार्टमेंट या ठिकाणी घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव शहरातील खोटे नगर परिसरातील साईकृपा अपार्टमेंट येथे निकेतन समाधान पाटील(Aniket Samadhan Patil) (वय ३३) हा आईसोबत वास्तव्याला होता. गुरूवारी १८ जानेवारी रोजी निकेतनची आई ही मजूरीसाठी गावात कामाला गेलेल्या होत्या. त्यामुळे निकेतन हा घरी एकटाच होता. त्याने दुपारी आईला फोन करून आत्महत्या करत असल्याचे सांगून फोन कट केला. त्यानंतर त्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांच्या घराच्या परिसरात त्याची आत्या राहते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर आत्याने घरी धाव घेतली. तोपर्यंत निकेतनने आपली जीवनयात्रा संपविली होती. सायंकाळी ७ वाजता निकेतनची आई घरी आल्यानंतर त्यांनी मनहेलवनारा आक्रोश केला. आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नाही. तालुका पोलीसांना घटनेची माहिती कळविल्यानंतर मृतदेह खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यांच्या पश्चात आई आणि लहानभाऊ रितेश असा परिवार आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय भालेराव हे करीत आहे.

Previous Post

धक्कदायक : तलावात बोट उलटून १४ विद्यार्थ्यांसह २ शिक्षकांचा मृत्यू, …तर काही बेपत्ता

Next Post

शिरूड गावात घरोघरी पोहचल्या अक्षता

policevrutta

policevrutta

Next Post
शिरूड गावात घरोघरी पोहचल्या अक्षता

शिरूड गावात घरोघरी पोहचल्या अक्षता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!