• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

भीषण अपघात: ३ जण जागीच ठार भरधाव कार उभ्या ट्रॅक्टरला धडकली

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
August 2, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
0
SHARES
458
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धुळे :पोलीस वृत्त (न्यूज नेटवर्क) मुंबई आग्रा हायवे वर शिरपूरहून धुळ्याकडे भरधाव वेगाने येणारी चारचाकी सोनगीरजवळील रस्ता दुरूस्तीच्या कामासाठी उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर जोराने आदळली. हा अपघात इतका भीषण होता कि यात तीन जण जागीच ठार झाले. तर १० वर्षांच्या चिमुकलीसह तिघे जखमी झाले. हा अपघात मुंबई-आग्रा महामार्गावर ( Mumbai Agra) गव्हाणे फाट्याजवळ झाला.

अधिक माहिती अशी की, या अपघातात पांडुरंग धोडू महाजन (वय ५८ रा. बजरंग चौक सोनगीर), संदीप शिवाजी चव्हाण (वय ४३, रा. सिडको कॉलनी नाशिक) व हितेश चौधरी (वय ४० म्हससरुळ, जि.नाशिक) अशी मृतांची नावे अाहेत. नरडाणा गावापासून चार किलोमीटर अंतरावरील गव्हाणे फाट्यानजीक सद्भाव कंपनीचे कर्मचारी रस्ता दुरुस्तीचे काम करत होते. त्यांचे साहित्य असलेले ट्रॅक्टर महामार्गावर उभे होते. यावेळी शिरपूरकडून धुळ्याकडे जाणारी कार (क्र.एम.एच. ०२,डी.एस. १२७७) ही भरधाव ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर जोरदार अादळली. कारचा वेग एवढा हाेता की ती ट्रॅक्टर ट्रॉलीच्या खाली जाऊन अडकली. या अपघातात रस्ता दुरुस्तीचे काम करणारे पांडुरंग महाजन हे जागीच ठार झाले. कारमधील संदीप चव्हाण, हितेश चौधरी हे कारच्या पुढील भागात अडकल्याने जागीच ठार झाले तर कारमधील साक्षी संदीप चव्हाण (वय १०) व इतर तिघी जण गंभीर जखमी झाले.

Previous Post

१४ लाखांचे पोकलँड मशीन चोरट्यासह भंगारवाला पोलिसांच्या गजाआड

Next Post

धक्कादायक! तरुणीला नोकरीच्या बहाण्याने बोलावून हॉटेलमध्ये बलात्कार

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

धक्कादायक! तरुणीला नोकरीच्या बहाण्याने बोलावून हॉटेलमध्ये बलात्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!