• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

१४ लाखांचे पोकलँड मशीन चोरट्यासह भंगारवाला पोलिसांच्या गजाआड

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
August 2, 2022
in Uncategorized
0
0
SHARES
292
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर(पोलीस वृत्त) न्यूज नेटवर्क -तालुक्यातील अंचलवाडी येथून पोकलँड मशीन चोरणाऱ्या चोरट्यासह भंगारवाल्यास अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अंचलवाडी येथे पावसामुळे डांबरीकरणाचे काम बंद झाल्याने ठेकेदार राज पाटील यांनी गावापासून काही अंतरावर १४ लाख किमतीचे पोकलँड रस्त्याच्या कडेला लावून ठेवले होते.

अज्ञात चोरट्याने ते चोरुन नेल्याने अमळनेर पोलीसात २९ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत तपास अधिकारी व पथकाने केलेल्या तपासाच्या आधारे सदर मशीन हे नवनीत देवाजी पाटील (रा. बाभूळगाव ता. शिंदखेडा) याने चोरुन नेल्याचे स्पष्ट झाले होते. त्याआधारे त्यास अटक करत न्यायालयात हजर केले असता २ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच १ ऑगस्ट रोजी मशीन विकलेल्या भंगारवाल्याकडे धुळे येथे अमळनेर पोलिसांनी छापा टाकला असता त्याच्याकडून ३ लाख किमतीचे पोकलँड मशीनचे स्पेअर पार्ट व इंजिन, १० लाख रुपयाचा ट्रक, व चोरीसाठी वापरलेली ६ लाख रु. किमतीची कार असा १९ लाखाचा मुद्देमाल जप्त करत भंगार दुकान मालक हजरतउल्ला उर्फ राजू रहमतउल्ला खान यास अटक करण्यात आली.

सदर घटनेचा तपास पो. नि. जयपाल हिरे, पो.हे. कॉ. किशोर पाटील, सुनील हटकर, पो.ना रवींद्र पाटील, दीपक माळी, कैलास शिंदे, पो. कॉ. भूषण पाटील यांच्या पथकाने केला.

Previous Post

धक्कादायक! ७ तरुणांचा तलावात बुडून मृत्यू अंघोळ करणे बेतले जीवावर

Next Post

भीषण अपघात: ३ जण जागीच ठार भरधाव कार उभ्या ट्रॅक्टरला धडकली

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

भीषण अपघात: ३ जण जागीच ठार भरधाव कार उभ्या ट्रॅक्टरला धडकली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!