(पोलीस वृत्त- न्यूज नेटवर्क)उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये एका तरूणीला नोकरीच्या बहाण्याने बोलवून रेप केल्याची.( a shocking incident has come to light.)
धक्कादायक घटना समोर आली आहे.
पीडितेने आरोप केला की, एका तरूणाने तिला नोकरीच्या मुलाखतीसाठी सेक्टर 27 मधील एका हॉटेलमध्ये बोलवलं होतं आणि तिथे त्याने तिच्यावर रेप केला. इतकंच नाही तर तरूणीने जेव्हा रेपचा विरोध केला तेव्हा तिला मारहाण करण्यात आली. पीडितेने सेक्टर 20 मधील पोलीस स्टेशनमध्ये रेपची तक्रार दाखल केली आहे. (a complaint of rape has been filed in the police station.) पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार, तरूणीने सांगितलं की, नोएडामधील एका तरूणाने तिला नोकरी देण्याच्या संदर्भात संपर्क केला होता. त्याने त्याचं नाव सागर सांगितलं होतं. ज्यानंतर त्याने तिला मुलाखतीसाठी सेक्टर 27 मध्ये बोलवलं होतं. तिथे त्याने तिच्यासोबत रेप केला. पीडितेने पोलिसांना सांगितलं की, तिथे पोहोचल्यावर तिला समजलं की, आरोपीचं खरं नाव सागर नाही तर शाहबाज आहे.
घरी पोहोचल्यावर पीडितेने आपल्या बहिणीला घडलेला सगळा प्रकार सांगितला. नंतर दोघींनी सेक्टर 20 मधील पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तिची तक्रार घेऊन तिला मेडिकलसाठी madical पाठवलं. (Raids are being conducted to find the accused.) आरोपीच्या शोधासाठी छापेमारी केली जात आहे. पोलिसांनी सांगितलं की, आरोपीला लवकरच अटक केली