• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home नगर

हिंदी मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सुधाकर होंडे

policevrutta by policevrutta
December 27, 2023
in नगर
0
हिंदी मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सुधाकर होंडे
0
SHARES
31
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नेवासा (प्रतिनिधी) पोलीस वृत्त ऑनलाईन– हिंदी मराठी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी सुधाकर होंडे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. संघाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा धनश्री ताई काटीकर पाटील यांनी होंडे यांना या नियुक्तीचे पत्र नुकतेच दिले आहे.

होंडे यांना दिलेल्या पत्रात श्रीमती काटिकर पाटील यांनी, होंडे यांनी हिंदी मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकार बांधवांचे प्रश्न शासन दरबारी वेळोवेळी मांडून त्यांचे निराकरण करण्याबरोबरच जनसामान्यांत जागृती निर्माण करण्यासाठी योगदान देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

सुधाकर होंडे हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी दैनिक लोकविर टाइम्स तसेच सुधा न्यूज वृत्तपत्रांच्या माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकारितेत मोठा झंझावात निर्माण करत दिशादर्शक काम केले आहे. या माध्यमातून त्यांचा जिल्ह्यात मोठा जनसंपर्क असून आगामी काळात हिंदी मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना सोबत घेऊन काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने लवकरच जिल्हा कार्यकारिणी जाहीर करून तालुकास्तरिय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणार असल्याचे होंडे यांनी स्पष्ट केले आहे.

या नियुक्तीबद्दल होंडे यांचे जिल्हाभरातील विविध मान्यवरांसह विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधवांनी मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous Post

साई दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; अपघात ४ जणांचा मृत्यू..

Next Post

भीषण अपघात : डंपरला धडकताच बस पेटली; 13 जणांचा होरपळून मृत्यू….

policevrutta

policevrutta

Next Post
भीषण अपघात : डंपरला धडकताच बस पेटली; 13 जणांचा होरपळून मृत्यू….

भीषण अपघात : डंपरला धडकताच बस पेटली; 13 जणांचा होरपळून मृत्यू....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!