• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

अमेरिकेतील सॅनरोझ फाउंडेशनच्या “टीम यूएसए व्हॉलेंटिअर्स ची अनुभूती निवासी शाळेस सदिच्छा भेट देत केला ख्रिसमस सण साजरा

policevrutta by policevrutta
December 26, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, शैक्षणिक
0
अमेरिकेतील सॅनरोझ फाउंडेशनच्या “टीम यूएसए व्हॉलेंटिअर्स ची अनुभूती निवासी शाळेस सदिच्छा भेट देत केला ख्रिसमस सण साजरा
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव: (पोलीस वृत्त- ऑनलाईन)२६ डिसें – येथील रोझलँड इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या अध्यक्षा रोझमीन खिमानी प्रधान यांची मुलगी सानिया प्रधान यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या टीम यूएसए चे सदस्य लिली विंटर, शाड ब्यूकॅनन, अलिसा बुकमायर, सानिया प्रधान,ओगान सेल्स यांनी जैन उद्योग समुह संचालित अनुभूती निवासी शाळेस सदिच्छा भेट देऊन तेथील विद्यार्थ्यां समवेत ख्रिसमस चा आनंद लुटला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी ख्रिसमस निमित्त विशेष सजावट सह छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी ख्रिसमस ची गाणी म्हटली.एकमेकांना नाताळ च्या शुभेच्छा दिल्या टीम यु एसए च्या सर्व सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना ख्रिसमस ची सविस्तर माहिती दिली तसेच जळगांव ला येण्याचा उद्देश कथन केला.यानंतर शाळेच्या ग्रंथालयास भेट देत तेथील विविध प्रकारची ग्रंथसंपदा पाहताना सविस्तर वाचन केले. यानंतर संगीत विभागास भेट देत तबला वादनाचे प्रात्यक्षिक केले. टीम यू एस ए चे अनुभूती शाळेच्या वतीने विक्रांत जाधव यांनी स्वागत केले व शाळेच्या वाटचाल व प्रगतीची माहिती दिली. रोजमिन खिमानी यांनी भेटीच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल संचालिका निशा जैन यांचे आभार मानले.

Previous Post

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात आढळला कोरोना रुग्ण

Next Post

अमळनेरात मध्यरात्री उभ्या कारला अचानक लागली आग; कारमध्ये झोपलेले दोघे जखमी

policevrutta

policevrutta

Next Post
अमळनेरात मध्यरात्री उभ्या कारला अचानक लागली आग; कारमध्ये झोपलेले दोघे जखमी

अमळनेरात मध्यरात्री उभ्या कारला अचानक लागली आग; कारमध्ये झोपलेले दोघे जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!