अमळनेर: एकेकाळी ग्रामीण भागातील अहिरणी गाणी तायार करायची म्हटली की संपर्ण गाव त्या ठिकाणीं पहायला यायचं आतुरता फक्त एकच अश्या या गाण्यात हिरो हिरोईन कसे असतील ती मज्याच खुप वेगळी असायची चाहूल मात्र ग्रामीण वर्गाला असायची अन् त्या साठी संपुर्ण गाव एकत्रीत येऊन ते गाणं तयार कसं होतंय हे पाहत बसायचे अहिराणी चित्रपट, स्टोरीज, गाणे आजही खान्देश वाशियांसाठी आवडती ठरतात. कारण त्या गाण्याच्या चालीवर नाचण्याची मजा ही खूप वेगळीच असते. अन त्या अठरा ते वीस वर्षांपूर्वीचा एका अहिराणी गाण्यातला गावातला आपला एक हिरो (बापू महाजन) अमळनेर तालुक्यातील शिरुड येथील रहिवाशी आज मा. सरपंच म्हणून ओळख बापूराव भिवसन महाजन असे तालुक्यात नावलौकिक असलेले. बापू महाजन यांनी त्या वेळच्या अहिराणी गाण्या पासूनची सुरुवात करत गावच सरपंच पद व विकास सोसायटीच पद अन् अन् उंच भरारी हा पुढचा प्रयत्न बापूराव महाजन यांनी स्वतःच्या व्यवसायात उल्लेखनीय प्रगती करत स्वतःचं अस्तित्व साध्य केलं स्वबळावर निर्माण केलं प्रगती केली. त्याच प्रगतीने त्यांना पुढे नेलं बापूराव महाजन यांचा गावातील प्रत्येक कार्यक्रमात सहभाग असुन तरुण पिढीला कायम मदतीचा हात कोणात्याही कार्यात स्वतः पुढे असत. कार्तिक इरिगेशन – ठिबक सिंचनाचा व्यवसाय आहे. आज त्यांनी वाढदिवसा निमित्त गावातील तरुणांसाठी स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी पुस्तके भेट देणार आहे. युवा नेतृत्व असलेली बाबुराव महाजन त्यांचा आज जन्मदिवस असुन त्यांना जन्म दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ईश्वर त्यांना बळ देवो त्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा.



