• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

अमळनेरात AIMIM पक्षात शेकडो युवकांचा प्रवेश

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
August 1, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकारण, राज्य
0
0
SHARES
233
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर पोलीस वृत्त (न्यूज नेटवर्क):- शहरातील कसाली मोहल्ला येथील आखाडा मकान जवळील चौकात नुकतेच ए आय एम आय एम पक्षाचे जळगांव जिल्हाध्यक्ष यांच्या मुख्य उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा व मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले तसेच याप्रसंगी आगामी नगरपरिषद निवडणुकीत पक्षाच्या वतीने निवडणूक लढविणारे इच्छुक उमेदवारांशी चर्चा ही करण्यात आली
शहरातील कसाली मोहल्ला येथे ए आय एम आय एम चे जिल्हाध्यक्ष अहेमद सर यांच्या अध्यक्षतेखाली , मार्गदर्शन शिबिर व पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले की अमळनेर शहरातील प्रत्येक वार्डात पक्षाच्या शाखा उघडण्यात येईल आणि लवकरच या ठिकाणी खासदार इमितियाज जलील,मा आमदार वारिस पठाण, सय्यद मोईन , डॉ खालिद परवेज़ सह आदि मान्यवर च्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम घेण्यात येईल जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते मुस्लिम समाजाचे वरिष्ठ सामाजिक व राजकीय क्षेत्रात सतत कार्यरत असणारे २०० वरिष्ठ व तरूणांनी ए आय एम आय एम पक्षात प्रवेश केले यावेळी पक्षाचे जळगांव जिल्हा अध्यक्ष अहेमद सर, जिल्हा सचिव सईद शेख,सह सचिव मोईन काकर, इम्रान शेख,आदि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी अमळनेर शहराध्यक्ष हाजी सईद शेख, उपाध्यक्ष कलीम शेख, उपाध्यक्ष अल्तमश शेख, सचिव आकिब अली , अल्ताफ रजा, साजिद अली, मोहसीन बेलदार ,गणेश‌ भऊ ,मुस्ताकीम शेख सह आदि उपस्थित होते

Previous Post

भीषण अपघात! दोघे सख्खे भाऊ ठार

Next Post

धक्कादायक! ७ तरुणांचा तलावात बुडून मृत्यू अंघोळ करणे बेतले जीवावर

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

धक्कादायक! ७ तरुणांचा तलावात बुडून मृत्यू अंघोळ करणे बेतले जीवावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!