• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

धावत्या रेल्वेतून पडल्याने एकाचा मृत्यू ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

policevrutta by policevrutta
September 20, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग
0
धावत्या रेल्वेतून पडल्याने एकाचा मृत्यू ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन
0
SHARES
113
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव: पोलीस वृत्त ऑनलाईन जळगाव तालुक्यातील माहिजी रेल्वेस्टेशन नजीक धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी ४० ते ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी २० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत जळगाव लोहमार्ग पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताची ओळख पटविण्याचे आवाहन रेल्वे पोलीसांनी केले आहे.

रेल्वे पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील माहिजी रेल्वे स्थानक जवळील रेल्वे खंबा क्रमांक ३८५ / १३ जवळ कोणत्यातरी धावत्या रेल्वेतून पडल्याने एका अनोळखी ४० ते ४५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी २० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत माहिजी रेल्वे स्टेशन प्रबंधक यांनी या घटनेची माहिती जळगाव रेल्वे पोलीसांना देण्यात आली. त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. व मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. यात मयताची कोणतीही ओळख पटलेली नाही. याबाबत जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताची ओळख पटविण्यासाठी नातेवाईकांना जळगाव रेल्वे पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. पुढील तपास पोलीस नाईक हिरालाल चौधरी हे करीत आहे.

Previous Post

झोपलेला मुलाला उठवायला गेले वडील अन् मुलाची भयानक अवस्था पाहून….थेट बसला धक्का जळगावातील घटना….

Next Post

दुर्दैवी घटना..! गणरायाचे विसर्जन करताना तिघांचा बुडून मृत्यू,

policevrutta

policevrutta

Next Post
दुर्दैवी घटना..!  गणरायाचे विसर्जन करताना तिघांचा बुडून मृत्यू,

दुर्दैवी घटना..! गणरायाचे विसर्जन करताना तिघांचा बुडून मृत्यू,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!