• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

नर्मदा नदीत कोसळलेल्या बसच्या प्राथमिक अहालातून आले हे समोर

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
July 31, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
0
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मध्य प्रदेशातील (indur)इंदूर येथून (Maharashtra) महाराष्ट्रात येणारी एसटी महामंडळाची बस १८ जुलै रोजी नर्मदा नदीत कोसळलेल्या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला होता. एसटीचालक अन्य गाडीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असताना हा अपघात झाल्याचे महामंडळाने नियुक्त केलेल्या समितीने सादर केलेल्या प्राथमिक अहवालातून समोर आले

त्यामुळे या घटनेत चालकावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.

(Amalner) अमळनेर (जळगाव जिल्हा) आगाराची इंदोर- अमळनेर बस क्रमांक एम एच ४० एन ९८४८ बस नर्मदा नदीत कोसळली होती. यामध्ये दहा प्रवासी, एसटीचा चालक, वाहकाचा मृत्यू झाला होता. अपघाताची एसटी महामंडळाकडून चौकशी करण्यासाठी तीन सदस्य समिती नेमण्यात आली होती. या समितीचा प्राथमिक अहवाल सादर झाल्याचे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले.

एसटी चालक अन्य वाहनाच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात असतानाच हा अपघात झाला आहे. एसटी मागून येणाऱ्या एका वाहनचालकाने ही बाब बघितली. या प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अंतिम अहवाल लवकरच सादर केला जाणार असल्याचे चन्ने यांनी सांगितले.

Previous Post

तिघे मोटर सायकल चोरटे एलसीबी च्या गजाआड

Next Post

ब्रेकिंग:खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीची दाखल अडचणीत वाढ

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

ब्रेकिंग:खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीची दाखल अडचणीत वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!