• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

तिघे मोटर सायकल चोरटे एलसीबी च्या गजाआड

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
July 30, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
0
SHARES
151
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव:- पोलीस वृत्त (न्युज नेटवर्क) (muktainagr)मुक्ताईनगर येथून तिघा मोटार सायकल चोरट्यांना एलसीबी पथकाने अटक केली आहे. त्यांच्या कब्जातून चोरीच्या दोन मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.raajit faran khatik राजीत फरान खाटीक (19) रा. सिटफॉर्म इदगाह नगर, मुक्ताईनगर, नवाब युसूफ शहा (20) रा. प्रतिभा नगर, वरणगाव व सलमान खान हमीद खान (28) रा.जुने गाव चांभार कॉलनी मागे, मुक्ताईनगर अशी अटकेतील तिघा चोरट्यांची नावे आहेत.

चोरीच्या दोन मोटार सायकलींपैकी एक मोटार सायकल मुक्ताईनगर पोलिस स्टेशन हद्दीतून व दुसरी इच्छापूर ता. बुरहानपुर मध्य प्रदेश येथून चोरी केल्याचे दोघांनी कबुल केले आहे. दोन्ही ठिकाणी दाखल असलेले मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपासकामी दोघा गुन्हेगारांना मुक्ताईनगर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पोलिस निरीक्षक (kirankuamar bakale)किरणकुमार बकाले यांच्या पथकातील सहायक फौजदार वसंत ताराचंद लिंगायत, पोहेकॉ दिपक शांताराम पाटील, पोना नंदलाल दशरथ पाटील, किरण मोहन धनगर, प्रमोद अरुण लाडवंजारी, भगवान तुकाराम पाटील चापोकॉ मुरलीधर सखाराम बारी आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

Previous Post

राज्यपाल पदावरून कोश्यारींची उचलबांगडी कारा- नाना पटोले

Next Post

नर्मदा नदीत कोसळलेल्या बसच्या प्राथमिक अहालातून आले हे समोर

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

नर्मदा नदीत कोसळलेल्या बसच्या प्राथमिक अहालातून आले हे समोर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!