• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

निधी फाऊंडेशन महिलांना करून देणार महत्त्वाची आठवण, पॉकेट कार्डचे अनावरण!

policevrutta by policevrutta
June 6, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
निधी फाऊंडेशन महिलांना करून देणार महत्त्वाची आठवण, पॉकेट कार्डचे अनावरण!
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव, दि.६ पोलीस वृत्तऑनलाईन – राज्यभरात मासिक पाळी विषयावर कार्यरत असलेल्या निधी फाऊंडेशनतर्फे एक नवीन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. घराबाहेर पडताना आपल्या सोबत महत्त्वाच्या वस्तूंसोबतच सॅनिटरी नॅपकीन देखील असावे असा संदेश देणारे पॉकेट कार्ड निधी फाऊंडेशनकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. नुकतेच भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या हस्ते पॉकेट कार्डचे अनावरण करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात मासिक पाळी आणि महिलांच्या विविध विषयावर निधी फाऊंडेशनच्या माध्यमातून वैशाली विसपुते या कार्यरत आहेत. मासिक पाळी कापडमुक्त अभियान, गाव दत्तक उपक्रम, सॅनिटरी पॅड वेंडींग मशीन असे विविध प्रकारचे उपक्रम आजवर वैशाली विसपुते यांनी राबविले आहेत. महिलांना बऱ्याचदा घराबाहेर पडताना मासिक पाळी आल्यास मोठी अडचण निर्माण होते. महिलांची कुचंबणा लक्षात घेता निधी फाउंडेशनतर्फे एक लहान जनजागृती माहिती पत्रक तयार केले आहे.

भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या हस्ते मुंबई येथे नुकतेच जनजागृती माहिती पत्रकाचे अनावरण करण्यात आले. माहिती पत्रकाचे चित्रा वाघ यांनी कौतुक करीत निधी फाऊंडेशनला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. माहिती पत्रकात महिलांनी घराबाहेर पडताना सोबत घ्यायच्या वस्तू, महत्त्वाचे संपर्क क्रमांक, महिलांचे हक्क आणि अधिकार याची जाणीव करून देणारे संदेश देण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातील महिलांना या माहिती पत्रकाचे वितरण केले जाणार असल्याची माहिती वैशाली विसपुते यांनी दिली आहे.

Previous Post

शिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळ

Next Post

‘फार्मर ते फॉर्च्युनर’ प्रेरणादायी प्रवास..!
शेतकऱ्यांनी उलगडला कृषिविकासाचा पट

policevrutta

policevrutta

Next Post
‘फार्मर ते फॉर्च्युनर’ प्रेरणादायी प्रवास..!शेतकऱ्यांनी उलगडला कृषिविकासाचा पट

‘फार्मर ते फॉर्च्युनर’ प्रेरणादायी प्रवास..!
शेतकऱ्यांनी उलगडला कृषिविकासाचा पट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!