• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

दुर्दैवी! नाचताना चक्कर येऊन पडल्याने परिवारासमोरच तरुणाचा मृत्यू…

policevrutta by policevrutta
May 19, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
दुर्दैवी! नाचताना चक्कर येऊन पडल्याने परिवारासमोरच तरुणाचा मृत्यू…
0
SHARES
888
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चोपडा: तालुक्यातील घटना आपल्या काकांच्या घरी देवाच्या नवसाचा कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमात नाचताना भोवळ येऊन खाली पडला आणि या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे, हा तरुण आपल्या चुलत भावाच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करून त्या कार्यक्रमाला गेला होता. ही दुर्दैवी घटना गुरुवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास चोपडा शहरातील रामपुरा, पारधीवाडा येथे घडली आहे. संदीप निळकंठ चव्हाण(sandip nilkantha chawhan) (वय २४) असं मयत तरुणाचं नाव आहे.
चोपडा शहरातील रामपुरा (पारधीवाडा) येथे संदीप चव्हाण हा आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. गुरुवारी संदीप चव्हाण याच्या काकांकडे गावातच देवाच्या नवसाचा कार्यक्रम होता. या ठिकाणी रात्रभर धार्मिक गाण्यांचा कार्यक्रम सुरू होता. याच कार्यक्रमात धार्मिक गाण्यांवर संदीप नाचत होता.

. याच कार्यक्रमात धार्मिक गाण्यांवर संदीप नाचत होता. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास नाचता नाचता संदीपला अचानक चक्कर आले आणि तो जमिनीवर पडला. त्याला तात्काळ कुटुंबियांनी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहचण्यापूर्वी फार उशीर झाला होता. संदीपने जगाचा निरोप घेतला होता. चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. प्रसाद पाटील यांनी संदीप यास मृत घोषित केले.

संदीपच्या अचानक जाण्याने मित्रपरिवारासह नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत संदीपचे चोपडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन गुरुवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत संदीप याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

Previous Post

नोकरीसाठी मुलाखतीला निघाले पण वाटेवरच तिघांनाही मृत्यूने गाठले

Next Post

मनसेच्या आंदोलना यश बस स्थानकाच्या फलाटावर गावांची नावे लावली

policevrutta

policevrutta

Next Post
मनसेच्या आंदोलना यश बस स्थानकाच्या फलाटावर गावांची नावे लावली

मनसेच्या आंदोलना यश बस स्थानकाच्या फलाटावर गावांची नावे लावली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!