• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

राज्यात मार्चच्या या तारखे दरम्यान पडणार पाऊस – हवामान विभागाचा अलर्ट जारी

policevrutta by policevrutta
March 12, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
राज्यात मार्चच्या या तारखे दरम्यान पडणार पाऊस – हवामान विभागाचा अलर्ट जारी
0
SHARES
365
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्यात मार्चच्या या तारखे दरम्यान पडणार पाऊस – हवामान विभागाचा अलर्ट जारी

मागील काही दिवसांपासून राज्‍यातील तापमानात चढ-उतार होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रासह, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांनाही अवकळी पावसाचा फटका बसणार आहे.

पहा काय सांगितले हवामान विभागाने

राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात १३ ते १६ मार्च दरम्यान ढगांच्या गडगडाटांसह हलका पाऊस पडेल. तसेच १४ ते १६ मार्च दरम्यान विदर्भासह, पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये देखील पावसाची शक्‍यता आहे.

तसेच राज्यात पाऊसाची दाट शक्यता असल्यामुळे कृषी विभागानेही शेतकऱ्यांना आपला हरभरा, गहू पक्वता अवस्तेत असलेल्या पिकांची काढणी करुन सुरक्षित ठिकाणी ठेवावीत असे आव्हान केले आहे.

Previous Post

जैन तंत्रज्ञान नफ्याची शेतीसाठी खूपच उपयुक्त – अमोस लुगोलुभी
जैन हिल्स वरील अभ्यास दौऱ्यात शेतकऱ्यांशी साधला संवाद

Next Post

राज्यात पुढील काही तासात गारपिटीसह अवकाळी पावसाचा इशारा – १३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

policevrutta

policevrutta

Next Post
राज्यात पुढील काही तासात गारपिटीसह अवकाळी पावसाचा इशारा – १३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

राज्यात पुढील काही तासात गारपिटीसह अवकाळी पावसाचा इशारा - १३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!