अमळनेर: महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धापन दिन निमित्त अंमळनेर मनसे परिवारातर्फे सरकारी रुग्णालयात फळ वाटप कार्यक्रम करण्यात आला १७ वर्ष संघर्षाचे*
१७वर्ष स्वाभिमानाचे
१७ वर्ष मराठी अस्मितेचे
१७ वर्ष मराठी हक्काचे
१७ वर्ष निर्भिड वक्त्याचे
१७ वर्ष महाराष्ट्र सैनिकाचे
१७ वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे
*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १७व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व महाराष्ट्र सैनिकांना मनःपूर्वक शुभेच्छा.!* *# नाही_बदलला_पक्ष*
*#नाही_बदलला_नेता*
*#राजसाहेबांशी_निष्ठा*
*#हिच_माझी_प्रतिष्ठा*
*#१७वर्षे_संघर्षाची_आणि_एकनिष्ठतेची निमित्त* *अमळनेर मनसे विधानसभा परिवारातर्फे सरकारी रुग्णालयात फळ वाटप कार्यक्रम करण्यात आला*
*फळ वाटप करताना*
*महाराष्ट्र नवनिर्माण सेना* *अमळनेर तालुका अध्यक्ष संदीप पाटील (काटे)*
*धनंजय साळुंके शहराध्यक्ष (धनु भाऊ) उपजिल्हाध्यक्ष जयेश सूर्यवंशी शहराध्यक्ष* *सुनील पाटील (रस्ते स्थापना) शहर उपाध्यक्ष करण पाटील शहर सचिव निलेश भावसार पैलाड वार्ड अध्यक्ष गजानन गोसावी व आधी मनसैनिक उपस्थित होते*


