• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

एलआयसी अधिकारीच्या घरात चोरी; अमळनेरात गुन्हा दाखल !

policevrutta by policevrutta
February 25, 2023
in क्राईम, जळगाव ग्रामीण
0
रात्री अमळनेरातील गल्लीत दगडफेक !
0
SHARES
473
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : प्रतिनिधी 

शहरातील मनोहर संकुलातील रहिवासी एलआयसीचे सहायक प्रशासन अधिकारी हिमांशू सिंह यांच्या घरातून सुमारे १ लाख ८५ हजार रुपयांची रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान घडली. हिमांशू ओमबीर सिंह (मूळ रा. हरियाणा) हे मनोहर संकुल भगवा चौक येथून गुरुवारी सायंकाळी ७ वाजता ऑफिसमधून घरी परत आले.

त्यावेळी घराला फक्त कडी लावली होती. कपाटातील कपडे अस्ताव्यस्त पडलेले दिसले. मात्र, काही वेळाने त्यांच्या आई घरी आल्या. त्यांनी घराला कुलूप लावून बाहेर गेल्याचे सांगितले. संशय आल्याने घरातील वस्तू तपासल्या असता घरातील एकूण १ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे उघडकीस आले. अमळनेर पोलिस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भैयासाहेब देशमुख हे करीत आहेत.

Previous Post

पोलिसाला मारहाण दोन अटकेत !

Next Post

लाच घेताच पोलीस कर्मचारीसह पंटर अटकेत !

policevrutta

policevrutta

Next Post
लाच घेताच पोलीस कर्मचारीसह पंटर अटकेत !

लाच घेताच पोलीस कर्मचारीसह पंटर अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!