• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

पोलिसाला मारहाण दोन अटकेत !

policevrutta by policevrutta
February 25, 2023
in क्राईम, जळगाव
0
पोलिसाला मारहाण दोन अटकेत !
0
SHARES
431
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

यावल : प्रतिनिधी 

तालुक्यातील सावदा येथे दोन गटात वाद होत असताना तो सोडविणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले यांनाच मारहाण झाल्याचा प्रकार २२ फेब्रुवारी रोजी सावदा विश्रामगृहासमोर घडला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी संध्याकाळी दोन गटात भांडणे होत असल्याची माहिती मिळाली असता सावदा पोलिस पथक घटनेची शहानिशा करण्यास गेले. त्यावेळी दोन गटात वाद सुरू असताना उपनिरीक्षक खांडबहाले यांनी तो सोडविण्याचा प्रयत्न केला असता वाद घालणाऱ्यांनी पोलिसांना वादात पडू नका असे सांगून खांडबहाले यांनाच मारहाण केली.

याप्रकरणी पो.ना. मोहसीन खान यांनी सावदा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरू गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक केली. त्यांना रावेर न्यायालयात शुक्रवारी हजर केले असता २ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. दोन गटात झालेल्या हाणामारीची घटनामुळे शहरातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी सावदा, फैजपूर, निंभोरा येथील पोलिसांसह उपविभागीय अधिकारी पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे फैजपूर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप शिकारे मुक्ताईनगर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Previous Post

धुळ्यात या कारणासाठी भावाने केली तरुणाचा खून !

Next Post

एलआयसी अधिकारीच्या घरात चोरी; अमळनेरात गुन्हा दाखल !

policevrutta

policevrutta

Next Post
रात्री अमळनेरातील गल्लीत दगडफेक !

एलआयसी अधिकारीच्या घरात चोरी; अमळनेरात गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!