• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

तमाशा पहाण्यासाठी गेला अन घरी झाले नुकसान !

policevrutta by policevrutta
February 22, 2023
in क्राईम, राज्य
0
पाचोऱ्यात महिलेची हजारो रुपयात फसवणूक !
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिरूर : वृत्तसंस्था 

मांडवगण फराटा येथील ज्ञानोबा संताराम शेरे यांचा मुलगा श्याम हा मांडवगण फराटा येथे तमाशा पहाण्यासाठी गेला असता त्याला घरी यायला उशीर होईल म्हणुन खोलीचा दरवाजा ढकलुन दरवाजाची कडी न लावता कुटुंब झोपी गेलो असता चोरट्यांनी डाव साधत घरातील ७०, ००० रु. रोख रक्कम व सोन्याचे २ तोळयाचे दागिणे मिळून तब्बल १, ७०, ००० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. 20) फेब्रुवारी रोजी रात्री ९: ३० ते (दि .२१) फेब्रुवारी रोजी रात्री १ वाजल्याच्या सुमारास ज्ञानोबा शेरे हे पत्नी व मुलगी सह घरात झोपले होते व मुलगा श्याम हा मांडवगण फराटा येथे तमाशा पहाण्यासाठी गेला होता. तो उशीरा येईल म्हणुन त्यांनी स्वयंपाक घराचा दरवाजा आतून लावुन दुसऱ्या खोलीचा दरवाजा ढकलुन दरवाजाची कडी न लावता ते झोपी गेले. त्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी उघडया दरवाजावाटे घरात प्रवेश करून स्वयंपाक खोलीत असलेल्या लोखंडी पेटीतील रोख रक्कम व २ तोळे सोन्याचे दागिने असा माल चोरी करून नेला आहे. या अज्ञात चोरट्याविरुद्ध शिरूर पोलिस स्टेशनमध्ये कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक संतोष खबाले हे करत आहे.

Previous Post

तरुणाने बंद खोलीत संपविले जीवन !

Next Post

मोठी बातमी : जिल्ह्यातील १७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या !

policevrutta

policevrutta

Next Post
‘त्या’ गुन्ह्यात पोलिसांनी चार दिवसात केले उघड ; १८ लाख हस्तगत !

मोठी बातमी : जिल्ह्यातील १७ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • धरणगाव हादरले : शिक्षकच बनला हैवान! शाळेतच निष्पाप बालिकेवर दोन वर्षे अत्याचार
  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!