• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

‘त्या’ गुन्ह्यात पोलिसांनी चार दिवसात केले उघड ; १८ लाख हस्तगत !

policevrutta by policevrutta
February 21, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
‘त्या’ गुन्ह्यात पोलिसांनी चार दिवसात केले उघड ; १८ लाख हस्तगत !
0
SHARES
233
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी 

आव्हाणे शिवारातील साहिल गाढे या तरुणाची पूजा सुनील चौहान (वय ३५, रा. मीरा रोड, मुंबई) व अन्य एकाने कार व बिझनेस लोन मंजूर करून देण्याच्या नावाखाली २३ लाखांत फसवणूक केली होती. याबाबत १४ फेब्रुवारीला गाढे याच्या तक्रारीवरून सायबर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणी केवळ चार दिवसांत हा गुन्हा उघडकीस आणण्यास पोलिसांना यश आले आहे.

मिळालेली माहिती अशी कि,  कार व बिझनेस लोन मंजूर करून देण्याच्या नावाखाली साहिल गाढे या तरुणाची २३ लाखांत फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले असून, तिच्याजवळून १८ लाख ६९ हजार रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.  या गुन्ह्याचा तपास सायबर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक लीलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिगंबर थोरात, सचिन सोनवणे, दिलीप चिंचोले, स्वाती पाटील, राजेश चौधरी व गौरव पाटील आणि स्थागुशाचे ईश्वर पाटील हे करीत असताना, त्यांना पूजा चौहान ही महिला मुंबईत असल्याची माहिती मिळाली.

Previous Post

इच्छापूरजवळ अपघात एक जण ठार तर दुसरा जखमी

Next Post

लहान भावाच्या डोक्यात मारली हातोडी

policevrutta

policevrutta

Next Post
लहान भावाच्या डोक्यात मारली हातोडी

लहान भावाच्या डोक्यात मारली हातोडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!