• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

इच्छापूरजवळ अपघात एक जण ठार तर दुसरा जखमी

policevrutta by policevrutta
February 21, 2023
in क्राईम, जळगाव ग्रामीण
0
पत्नीने केली पतीची हत्या अन रात्रभर झोपून राहिली मृतदेहाजवळ
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर : प्रतिनिधी 

तालुक्यातील कुन्हा – मुक्ताईनगर रस्त्यावर इच्छापूरनजीक मोटरसायकल व चारचाकी वाहनात अपघात झाला. यात निमखेडी बुदूक येथील तरुण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली.

मिळालेली माहिती अशी कि, निखिल गजानन सोनवणे (१९) असे या ठार झालेल्या तरुणाचे तर गौरव श्रीकृष्ण सपकाळे (१८) हा गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. गौरव यास उपचारासाठी जळगाव येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मुक्ताईनगर पोलिसात वाहन चालक ज्ञानेश्वर कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास कॉ. विनोद सोनवणे करीत आहेत.

Previous Post

ट्रक पलटला एक ठार तर सहा गंभीर जखमी !

Next Post

‘त्या’ गुन्ह्यात पोलिसांनी चार दिवसात केले उघड ; १८ लाख हस्तगत !

policevrutta

policevrutta

Next Post
‘त्या’ गुन्ह्यात पोलिसांनी चार दिवसात केले उघड ; १८ लाख हस्तगत !

'त्या' गुन्ह्यात पोलिसांनी चार दिवसात केले उघड ; १८ लाख हस्तगत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!