• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

घरात कुणी नसताना तरुणाने उचलले टोकाचे पाऊल !

policevrutta by policevrutta
February 20, 2023
in क्राईम, जळगाव ग्रामीण
0
घरात कुणी नसताना तरुणाने उचलले टोकाचे पाऊल !
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ : प्रतिनिधी

शहरातील वेडीमाता मंदिराजवळील खळवाडी परिसरामध्ये एका तीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. आत्महत्याचे कारण अस्पष्ट असून महेंद्र कोळी (वय ३०, रा. खळवाडी वेडी माता मंदिराजवळ) असे मयताचे नाव आहे.

महेंद्र कोळी याने घरात कोणी नसताना छताला दोरीने गळफास घेत जीवनयात्रा संपवली. शहर पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी मयताच्या चुलत भावाने दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली.

Previous Post

विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू

Next Post

जळगावात सुरा घेवून माजवीत होता दहशत ; पोलिसांनी घेतले ताब्यात !

policevrutta

policevrutta

Next Post
जळगावात सुरा घेवून माजवीत होता दहशत ; पोलिसांनी घेतले ताब्यात !

जळगावात सुरा घेवून माजवीत होता दहशत ; पोलिसांनी घेतले ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!