• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

३८ वर्षीय महिलेचा अमळनेरात विनयभंग

policevrutta by policevrutta
February 19, 2023
in क्राईम, जळगाव ग्रामीण
0
१४ वर्षीय मुलीवर बापाने केला अत्याचार !
0
SHARES
39
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : प्रतिनिधी

शहरातील एका परिसरातील ३८ वर्षीय महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी कि, शहरातील पैलाड भागामध्ये एका ३८ वर्षीय महिलाही आपल्या परिवारासह रहायला आहे. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास संशयित आरोपी नरेंद्र हिम्मतराव अहिरराव रा. तांबेपुरा ता. अमळनेर याने शाळेतून खिचडीचे सामान चोरत असताना महिलेने बघितले. याचा जाब विचारला असता त्याने महिलेला अश्लील शिवीगाळ करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला. तर तिच्यासोबत असलेल्या एका बाईच्या कानशिलात मारून दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर महिलांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी नरेंद्र हिम्मतराव अहिरराव रा. तांबेपुरा ता. अमळनेर यांच्या विरोधात शुक्रवारी १७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव हे करीत आहेत.

Previous Post

संतापजनक : तरुणाने केला भावी बायकोचा खून !

Next Post

शेवगाव..! दोन अल्पवयीन मुलींना पळवून अत्याचार करणाऱ्या दोन नराधमाना पोलिसांनी केले जेरबंद

policevrutta

policevrutta

Next Post
शेवगाव..! दोन अल्पवयीन मुलींना पळवून अत्याचार करणाऱ्या दोन नराधमाना पोलिसांनी केले जेरबंद

शेवगाव..! दोन अल्पवयीन मुलींना पळवून अत्याचार करणाऱ्या दोन नराधमाना पोलिसांनी केले जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!