• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

लिफ्ट देणे पडले महागात ; तरुणावर हल्ला !

policevrutta by policevrutta
February 18, 2023
in क्राईम
0
लिफ्ट देणे पडले महागात ; तरुणावर हल्ला !
0
SHARES
949
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नाशिक : वृत्तसंस्था 

दुचाकीवर लिफ्ट देणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. रोकडोबावाडी भागात लिफ्ट मागत एकाने दुचाकीस्वारावर चाकूने हल्ला केल्यामुळे दुचाकीस्वार जखमी झाला. याप्रकरणी विनोद विश्वनाथ अडांगळे (३५ रा.गवळीवाडा,आर्टिलरीरोड ना.रोड) यांनी तक्रार दाखल केली असून उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अडांगळे गुरूवारी सायंकाळच्या सुमारास देवळाली गावातून रोकडोबावाडीच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत होते. वालदेवी नदीवरील ब्रिज भागात त्यांना एका अनोळखी व्यक्तीने हात देवून थांबविले. यावेळी सदर व्यक्तीने दमदाटी करीत विहीतगाव येथे सोडण्यास सांगितले. मात्र अडांगळे यांनी आपण तिकडे जात नसल्याचे सांगितल्याने ही घटना घडली. संतप्त संशयिताने कमरेस लावलेला धारदार चाकू काढून अडांगळे यांच्यावर सपासप वार करून जखमी केले. संशयिताने पोबारा करताच जखमी अडांगळे यांनी कसेबसे घर गाठले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक महाजन करीत आहेत.

Previous Post

१४ वर्षीय मुलीवर बापाने केला अत्याचार !

Next Post

वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या महिलेच्या घरी चोरी !

policevrutta

policevrutta

Next Post
अमळनेरात घरफोडी ; हजारोचे दागिने लंपास

वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या महिलेच्या घरी चोरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!