• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

अमळनेरात होणार रोजगार मेळावा! शिवजयंती निमित्त संभाजी ब्रिगेड व राजमुद्रा फाऊंडेशन करणार आयोजन

policevrutta by policevrutta
February 15, 2023
in Uncategorized
0
अमळनेरात होणार रोजगार मेळावा!  शिवजयंती निमित्त संभाजी ब्रिगेड व राजमुद्रा फाऊंडेशन करणार आयोजन
0
SHARES
340
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर(प्रतिनिधी) शिवजन्मोत्सव २०२३ निमित्ताने अमळनेर येथील संभाजी ब्रिगेड व राजमुद्रा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे…!

येथील राजमुद्रा फाऊंडेशन तर्फे शिवजयंती निमित्ताने प्रत्येक वर्षी विविध स्पर्धा तसेच उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. शिवजन्मोत्सव २०२३ निमिताने संभाजी ब्रिगेड व राजमुद्रा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १७ फेब्रुवारी , शुक्रवार रोजी सकाळी ९.३० वाजता ढेकू रोडवरील फोर्ट्स कार्यालयात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुका तसेच शहरातील महाविद्यालयीन , दहावी – बारावी पास नापास विद्यार्थी , आय.टी.आय. तसेच पदवीधर तरुण तरुणींसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यात नाशिक येथील नामांकित कंपनीचे प्रतिनिधी येणार असून निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी ९०९०२०३३९९ या क्रमांकावर संपर्क करावा तसेच या रोजगार मेळाव्यासाठी अधिकाअधिक गरजू सुशिक्षित तरुणांनानी उपस्थिती द्यावी असे आवाहन राजमुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष शाम पाटील यांनी केले आहे…!

Previous Post

जळगाव..! महापालिकेत संत सेवालाल महाराज जयंती साजरा

Next Post

जळगावात महिलेची पर्स लांबविली

policevrutta

policevrutta

Next Post
जळगावात महिलेची पर्स लांबविली

जळगावात महिलेची पर्स लांबविली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!