अमळनेर: शहरात सध्या मनसे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत मनसे पदाधिकाऱ्यांची नवीन वर्षाच्या समाप्ती निमित्त नवीन वर्षाच्या नवीन संकल्पना नवीन जोषाने व राज ठाकरेंच्या विचाराने अमळनेर विधानसभा मध्ये पक्षाच्या प्रचार प्रसार करायचा व नवनवीन कार्यकर्त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश होत असल्याने पक्ष वाढत चाललाय त्यानिमित्ताने मनसे पदाधिकाऱ्यांनी आगामी जिल्हा परिषद , पंचायत समिती , नगरपालिका निवडणूक बाबत पक्षाचे उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील यासाठी कार्यकर्ते एकत्रित येऊन चर्चा व विचार विनिमय केले व सर्व पदाधिकारी यांनी नवीन वर्षाच्या सुरवातीला जोरात उत्साहात पक्षाचे काम करू असे सर्व पदाधिकारी यांनी शपथ घेतली उपस्थित असलेले तालुकाध्यक्ष संदीप पाटील, शहराध्यक्ष धनंजय साळुंखे , उपशहर अध्यक्ष करण पाटील , शहर सचिव निलेश भावसार, तालुका सचिव सागर पाटील, रस्ते आस्थापना तालुका संघटक विजय लक्ष्मण पाटील, शहर संघटक सुनील पाटील, उपशहर संघटक करण पाटील, विभाग अध्यक्ष बापू चौधरी ,जानवे गट अध्यक्ष अमृत पाटील ,दहीवद गट अध्यक्ष वसंत पाटील व मनसे कार्यकर्ते उपस्थित होते


