• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

वैजापूरच्या तेल्या घाटातील रस्ता वाहून गेल्याने अपघातास आमंत्रण..

policevrutta by policevrutta
December 27, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, प्रशासन, सामाजिक
0
वैजापूरच्या तेल्या घाटातील रस्ता वाहून गेल्याने अपघातास आमंत्रण..
0
SHARES
306
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी)रविंद्र कोळी:- तालुक्यातील बोरअजंटी ते वैजापूर दरम्यानच्या तेल्या घाटातील संरक्षण भिंती जवळील रस्ता पावसाळ्यात वाहून गेल्याने रस्त्याच्या एका बाजूस मोठा कडा तयार झालेला आहे. अजुनही याकडे संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. याठिकाणी टू व्हीलर, लहान फोर व्हीलर, बैलगाडी रस्त्यावरून घसरून किरकोळ अपघातही झालेले आहेत. या रस्त्यावरून तालुक्यातील उत्तर भागातील व मध्य प्रदेशातून येणारे जाणारे हज्जारो वाहनांची चोविस तास वर्दळ सुरू असते. लहान मोठे वाहन पास करतांना चालकांना आपला जीव मुठीत धरूनच वापरावे लागते. संबंधित विभागाने वेळीच याठिकाणी माती रेती खडी डांबर टाकुन रस्ता मजबूत केला पाहिजे. अन्यथा या ठिकाणी भविष्यात मोठा अपघातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची असेल. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी सामा. कार्यकर्ते मधुसूदन बाविस्कर (चोपडा) यांनी ह्या पत्रकांवर केली आहे.

Previous Post

शेवगाव तालुक्यातील वाळू तस्करांविरुद्ध शेवगाव पोलीसांची कारवाई

Next Post

ग्रामसभाच सुप्रिम पॉवर – देवाजी तोफा
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी स्मृती व्याख्यान माला

policevrutta

policevrutta

Next Post
ग्रामसभाच सुप्रिम पॉवर – देवाजी तोफागांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी स्मृती व्याख्यान माला

ग्रामसभाच सुप्रिम पॉवर – देवाजी तोफा
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी स्मृती व्याख्यान माला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!