• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

चोपडा..! वनविभागाची धडक कारवाई अवैध सागवान लाकुड जप्त

policevrutta by policevrutta
December 17, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, प्रशासन
0
चोपडा..! वनविभागाची धडक कारवाई अवैध सागवान लाकुड जप्त
0
SHARES
513
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


चोपडा प्रतिनिधी: रवी कोळी वनविभागाला मिळालेल्या गुप्त बातमी वरून म.वनपरिक्षेत्र अधिकारी सो.चोपडा व रेंज स्टाफ चोपडा यांच्यासह मौजे गौऱ्यापाडाव येथे रमेश भांगा पावरा यांच्या घराची सर्च वॉरंट बजावून झडती घेतली असता घराच्या मागील बाजूस एक रंधा मशीन व साग कटसाईज नग ९७ अवैध रित्या आढळून आले.सदर मुद्देमालाचे मोजमाप ०.६७८ घ.मी.व मुद्देमाल व रंधा मशीनसह किंमत ५५०००/- इतकी असून सदर मुद्देमाल जप्त करून शासकीय वाहनाने मुख्य विक्री केंद्र चोपडा येथे जमा केला.
सदर कार्यवाहीत म. बी के थोरात वनक्षेत्रपाल सो. चोपडा शिवा बारेला वनपाल सत्रासेन ,प्रशांत सोनवणे वनपाल उमर्टी ,वनरक्षक श्री एस. के. कंखरे ,सुनील भोई ,सीमा भालेराव, संदीप पावरा ,सोनाली बारेला, उज्वला बारेला, विजया बारेला, सरला भोई ,वनमजुर शंकर जोशी,वाहन चालक गोविंदा चौधरी व मदन मराठे वनसेवक योगेश,संजय भोई,रतीलाल मिल, रविन्द्र मिल, ऋषिकेश,विशाल यांनी सहभाग घेतला .
सदर कार्यवाही म. विवेक होशिंग सो. वनसंरक्षक धुळे म.संजय पाटील सो. विभागीय वन अधिकारी ( दक्षता) धुळे,म.प्रथमेश हडपे सो.सहा. वनसंरक्षक चोपडा, यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Previous Post

राज्य सरकारचा मोठा निर्णय – शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या रकमेत होणार दुपटीने वाढ

Next Post

गावगाड्यात रणधुमाळी, ७ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आज मतदान,

policevrutta

policevrutta

Next Post
गावगाड्यात रणधुमाळी, ७ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आज मतदान,

गावगाड्यात रणधुमाळी, ७ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींसाठी आज मतदान,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!