अमळनेर : सध्या तालुक्यात मनसेमध्ये नवीन युवकांचा जोरात प्रवेश सुरू आहे रोज नवीन युवकांच्या अमळनेर मनसे रोज प्रवेश घेत आहेत
आज अमळनेर शहरातील पवन चौक बालाजी पुरा मंगला देवी चौक नवतरुण सुनील तुकाराम पाटील, किरण लक्ष्मण पाटील, राहुल जयराम महाजन, संभाजी आबा पाटील, भास्कर पुंडलिक ठाकरे, भूषण चुनीलाल बडगुजर, भावेश हर्ष महाजन, विनोद ज्ञानेश्वर ठाकूर, चंद्रकांत महादू पाटील, शिवाजी साळुंखे या सर्व तरुण वर्गाने मनसेमध्ये प्रवेश केला. आता तालुक्यात मनसेची पातळी वाढण्यास सुरवात चांगलीच होऊ लागली आहे. याबाबत अमळनेर तालुक्याचे तालुकाध्यक्ष संदीप पाटील (काटे) यांनी नव युवक कार्यकर्ते यांचा सत्कार केला. व त्यानं शुभेच्छा दिल्या. यावेळी मनसेचे शहराध्यक्ष धनंजय साळुंखे, शहर तालुका उपाध्यक्ष रवी पाटील, शहर सचिव निलेश भावसार, विभाग अध्यक्ष बापू चौधरी, कार्यकर्ते उपस्थित होते