• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

धक्कादायक…! ओळखीचा गैरफायदा अत्याचारातून तरुणी गर्भवती; धरणगाव तालुक्यातील घटना..!

policevrutta by policevrutta
December 8, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
धक्कादायक…! ओळखीचा गैरफायदा अत्याचारातून तरुणी गर्भवती; धरणगाव तालुक्यातील घटना..!
0
SHARES
954
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव: तालुक्यातील एका गावात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे गावात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गर्भवती राहिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन तरुणी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. तिची ओळख गावातील विक्की रविंद्र कोळी (वय ३५) यांच्याशी सहा महिन्यांपुर्वी झाला होती. ओळखीचा गैरफायदा घेत विक्की याने अल्पवयीन मुलीवर गेल्या सहा महिन्यांपासून अत्याचार केले. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच हा प्रकार घरी सांगितला तर तुझ्या भावाला मारेल अशी धमकी दिली. दरम्यान, पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विक्की रविंद्र कोळी याच्यावरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील करीत आहे.

Previous Post

के.सी.ई बीपीएड महाविद्यालयाची खेळाडू सोनल हटकरची विद्यापीठाच्या बास्केटबॉल संघाच्या कर्णधारपदी निवड

Next Post

मुंदडा ग्लोबलच्या विद्यार्थ्यांचे विविध क्रीडा स्पर्धामध्ये घवघवीत यश

policevrutta

policevrutta

Next Post
मुंदडा ग्लोबलच्या विद्यार्थ्यांचे विविध क्रीडा स्पर्धामध्ये घवघवीत यश

मुंदडा ग्लोबलच्या विद्यार्थ्यांचे विविध क्रीडा स्पर्धामध्ये घवघवीत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • अमळनेर तालुक्यात बिबट्याने म्हशीचे पारडू केले फस्त
  • महिलांचे आत्मनिर्भरतेकडे विश्वासाने पाऊल; आधार संस्थेच्या ॲडव्हान्स आरी वर्क प्रशिक्षणाची सांगता..
  • महिलांचे आत्मनिर्भर्तेकडे विश्वासाने पाऊल- जयश्री पाटील
    आधार संस्था मार्फत व्यवसायिक प्रशिक्षण कार्यक्रमाची सांगता.
  • जळगाव-नाशिकमधील ३६ शेतमजुरांना डांबून ठेवले; मुकादम अडचणीत
  • अमळनेरमध्ये हृदयद्रावक घटना; पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून तिघांचा मृत्यू
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!