• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

हिस्ट्रीशिटर दाऊद शुभम देशमुखला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

policevrutta by policevrutta
November 26, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
हिस्ट्रीशिटर दाऊद शुभम देशमुखला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
0
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर:- येथील कुख्यात गुन्हेगार दाऊद शुभम मनोज देशमुख यास अमळनेर पोलिसांनी मोठ्या शिताफिने पकडुन तो फरार असलेल्या तीन गुन्ह्यांत अटक करत बेड्या ठोकल्या आहे
शहरातील नावजेल्या अंडरवर्ल्ड डॉन समजणारा कुख्यात गुन्हेगार शुभम उर्फ शिवम मनोज देशमुख (रा. लाकडी वखारीचे मागे सविंधान चौक अमळनेर) याच्यावर चोरी, खुनासह दरोडा, मोक्का, जबरी चोरी, घरपोडी, अशा प्रकारचे २७ गुन्हे दाखल असुन ऑगस्ट २०२२ महिन्यात जामीनावर सुटुन बाहेर आला होता. त्यानंतर त्याने घरात घुसुन जबरी चोरी तसेच दोन मोटर सायकलीचे चोरीचे गुन्हे केले होते व त्यात तो फरार होता. पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी सदर आरोपीला लवकरात कर अटक करण्याचे निर्देश दिले होते. त्यावरुन अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नमुद आरोपीचा शोध घेणे सुरु होते. त्यावरुन तो काल दिनांक २५ नोव्हेंबर रोजी धुळे शहरात त्याच्या बहीणी कडे आला असल्याची गोपनीय माहीती पो.नि. जयपाल हिरे यांना मिळाल्यावर सदर माहिती पथकाला देवुन पो.नि. जयपाल हिरे यांच्यासोबत पो.उप.नि. अनिल भुसारे, पो.हे.कॉ. सुनिल हटकर, पो.ना.मिलींद भामरे, पो.ना.सुर्यकांत साळुंखे, पो.काँ. अमोल पाटील, पो.काँ. निलेश मोरे, पोकाँ समाधान पाटील यांनी धुळे येथे जावुन त्याच्या बहिणीकडून ताब्यात घेतले. त्याच्यावर अमळनेर पोलीस स्टेशनला जबरी चोरी, व मोटर सायकल चोरीचे एकूण तीन गुन्हे दाखल होते. सदर गुन्ह्यांत तो फरार असल्याने त्यास अटक करण्यात आली असल्याचे अमळनेर पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Previous Post

दुर्दैवी घटना! चिमुकली पडली हिटर लावलेल्या बादलीत अन् घडलं….

Next Post

भारतीय संविधानाने भारतीयांना अधिकार, जबाबदारीची जाणीव करून दिली! नेहरू युवा केंद्र जळगाव आणि सामाजिक विज्ञान प्रशाळा क.ब.चौ.उ.म.वि.तर्फे आयोजन

policevrutta

policevrutta

Next Post
भारतीय संविधानाने भारतीयांना अधिकार, जबाबदारीची जाणीव करून दिली! नेहरू युवा केंद्र जळगाव आणि सामाजिक विज्ञान प्रशाळा क.ब.चौ.उ.म.वि.तर्फे आयोजन

भारतीय संविधानाने भारतीयांना अधिकार, जबाबदारीची जाणीव करून दिली! नेहरू युवा केंद्र जळगाव आणि सामाजिक विज्ञान प्रशाळा क.ब.चौ.उ.म.वि.तर्फे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!