• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

जळगाव..! चुलत भावकडे आलेल्या दोन्हीं अल्पवयीन बहिणींना पळवून नेले

policevrutta by policevrutta
November 13, 2022
in Uncategorized, क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगाव..! चुलत भावकडे आलेल्या दोन्हीं अल्पवयीन बहिणींना पळवून नेले
0
SHARES
466
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव: एक खळबळजनक घटना समोर आली आहे. परभणी जिल्ह्यातून चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथे चुलत भावाकडे आलेल्या ददोन्हीं अल्पवयीन बहिणींना परभणी जिल्ह्यातील दोघांनी पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला संतोष कैलास सोनवणे व समीर शेख या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणी जिल्ह्यातील सेलू येथील दोघी अल्पवयीन बहिणी चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथे त्यांच्या चुलत भावाकडे आल्या होत्या. दरम्यान दोघी बहिणी चाळीसगाव तालुक्यात आल्याचे लक्ष ठेवून सेलू येथूनच दोघे जण त्यांच्या मागावर आले होते. त्यांनीच दोघा अल्पवयीन बहिणींना पळवून नेल्याचा गुन्हा चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आला असून है. कॉ. श्रीराम सोनवणे पुढील तपास करत आहेत.

Previous Post

स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन निर्णयाचे स्वागत करून अमळनेर प्रहार संघटनेकडून आनंदोत्सव जल्लोष्यात साजरा

Next Post

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती साजरी..

policevrutta

policevrutta

Next Post
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती साजरी..

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती साजरी..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!