• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

बापरे! शुल्लक कारणावरून मोठ्या भावाने लहान भावाचा खून..! एरंडोल तालुक्यांतील खळबळजन घटना

policevrutta by policevrutta
September 18, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बापरे! शुल्लक कारणावरून मोठ्या भावाने लहान भावाचा खून..! एरंडोल तालुक्यांतील खळबळजन घटना
0
SHARES
835
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल प्रतिनिधी तालुक्यातील उत्राण (गु.ह.) येथे एक अतिशय भयंकर घटना घडली असून यात क्षुल्लक कारणावरून मोठ्या भावाने लहान भावाचा खून केल्याचे उघडकीस आल्यामुळे परिसरात मोठी खडबड उडाली आहे

सविस्तर माहिती अशी की एरंडोल तालुक्यातील भातखंडेच्या जवळ गिरणा नदीपात्रात एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता. हा व्यक्ती तालुक्यातील उत्राण (गु.ह.) येथील सत्यवान धोंडू महाजन यांचा असल्याची ओळख पटली. त्यांचा मृत्यू गिरणेच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने झाला नव्हता, तर त्याचा खून झाल्याची खळबळजनक माहिती तपासात सामोर आहे. या घटने प्रकरणी सत्यवान महाजन यांना त्यांचाच मोठा भाऊ भगवान धोंडू महाजन याने च खूण केल्याची माहिती मिळाली. यानंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

या संदर्भात पोलिसांनी केलेल्या चौकशीत भगवान महाजन याने घटनाक्रम सांगितला. यानुसार भगवान महाजन ( वय६२) आणि सत्यवान महाजन ( वय ५५) हे दोन्ही भाऊ एरंडोल तालुक्यातील उत्राण (गु.ह.) येथील रहिवासी होत. दोन्ही एकाच घरात राहत असून त्यांच्यात अनेकदा कुरबुरी होत असत. दिनांक १२ सप्टेंबर रोजी सत्यवान महाजन यांनी घरातील मोरीत लघुशंका केल्यावरून वाद झाला. यातून संतापलेल्या भगवान याने डोक्यात मुसळी हाणल्याने सत्यवान महाजन यांचा जागीच मृत्यू झाला. भगवानने मृतदेह पलंगाखाली लपवून ठेवला. यानंतर रात्री उशीरा त्याने पोत्यातून मृतदेह नेउन तो गिरणा नदीच्या पात्रात फेकून दिला.

उत्राणच्या पोलीस पाटलांनी पोलिसांच्या मदतीने एरंडोल स्थानकावरून भगवान महाजन याला जेरबंद केले. या संदर्भात कासोदा पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Previous Post

दिलासादायक बातमी!- पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत होणार घट

Next Post

अमळनेर..! ढगफुटी सदृश्य पाऊस होऊनही अतिवृष्टीची नोंद नाही

policevrutta

policevrutta

Next Post
अमळनेर..!  ढगफुटी सदृश्य पाऊस होऊनही अतिवृष्टीची नोंद नाही

अमळनेर..! ढगफुटी सदृश्य पाऊस होऊनही अतिवृष्टीची नोंद नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!