मुक्ताईनगर प्रतिनिधी:़कैलास कोळी मुक्ताईनगरतालुक्यातीलनिमखेडी बु||येथीललेवापाटीदारसमाजासाठी गेली 35 वर्षापासून या समाजाची समाजासाठी सभागृह ची मागणी होती परंतु या समाजाचे मंत्री महोदय माननीय श्री एकनाथराव खडसे हे असताना सुद्धा या समाजाच्या मागणीला न्याय मिळाला नाही या समाजाचे सरपंच सुद्धा होऊन या समाजाला न्याय मिळू शकला नाही प्रत्येक वेळेस या समाजाचे ग्रामपंचायत सदस्य ही संख्या कधी तीन कधी दोन असे सदस्य ग्रामपंचायत मध्ये कंटिन्यू असतात या समाजाचे आतापर्यंत काँग्रेसचे श्रीभगवान सुखदेव चोपडे यांनी उपसरपंच पदावर होते व भाजपाचे आणि आता (राष्ट्रवादी पक्ष) श्रीसुभाष जगन्नाथ टोके यांनी सरपंच पद भूषवलेले आहे
परंतु समाजाची यांच्याकडून समाजाची मागणीपूर्ण होऊ शकले नाही

गेली किती वर्षापासून भारतीय जनता पक्ष व हल्लीचे राष्ट्रवादी चे नेते माननीय एकनाथराव खडसे यांच्या साठी लेवा पाटीदार समाजपाठीशी उभा राहिला होता परंतु या सामाजिक कामासाठी लेवा पाटीदार समाजाला अपयश आले
तरीसुद्धा यालेवा पाटीदार समाजाने हिम्मत न हारता त्यांनी माननीय आमदार पाटील यांच्याकडे तरुण तडफदार कार्यकर्ते विशाल नारखेडे व इतर तरुण कार्यकर्ते यांनी समाजाच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी केली त्यांनी त्या मागणीला होकार दिला की मी तुम्हाला शब्द देतो की मी तुमच्या या सामाजिक मागणीसाठी माझ्या कडून होईल ते मी प्रयत्न करेल आणि तुमच्या सहभागृहाचं काम पूर्णत्वास नेईल अशा प्रकारचा त्यांनी समाज बांधवांना शब्द दिला आणि तो शब्द त्यांनी आज रोजी पूर्ण केला
आमदार चंद्रकांत पाटील यांचे निमखेडीबु||येथील नागरिकांवर प्रेम असल्यामुळे त्यांनी या कामांना उजाळा दिला व कामे मंजूर केले विकास कामावरून व त्यांचे प्रेम सिद्ध होते
निमखेड बुद्रुक येथे गेली 25 वर्षापासून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी पक्ष या पक्षाची ग्रामपंचायत वर सत्ता होती या सत्तेमध्ये यांनी ग्रामपंचायत कार्यालय सुद्धा मंजुर करू शकले नाही सुद्धा सौ ,शितल गणेश सोनवणे सरपंच व गावातील समाज कार्यकर्ते विशाल नारखडे प्रमोद सोनार यांनी आमदारश्री चंद्रकांत पाटील यांच्या कडे आमच्या गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय पाहिजे या मागणीसाठी त्यांनी प्रयत्न केले व त्यांच्या प्रयत्नांना यश सुद्धा आलेली आहे
निमखेडी बु||या गावाला मशानभूमी सुद्धा नव्हती त्यासाठी सुद्धा आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी केली होती त्यामागे सुद्धा यश आलेआहे २५
वर्षाचीहे कामे झाली नाही ते २वर्षात चंद्रकांत पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून निमखेडी बुद्रुक येथील ग्रामस्थांसाठी आवश्यक असलेले कामे त्यांनी दोन वर्षात मंजूर करून निमखेडी बु || येथील नागरिकांना मंजूर करून दिल्याबद्दल निमखेडी बुद्रुक येथील आमदार चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले
या कार्यक्रमासाठी उपस्थित तालुकाप्रमुख छोटू भोई , विधान सभा क्षेत्र प्रमुख,सुनील पाटील ,जि, युवा सेना प्रमुख पंकज राणे, उप तालुका प्रमुख शिवाजी पाटील,या,उप, प्रमुख नवनित पाटील विभाग प्रमुख प्रमोद सोनार सरपंच सौ शितल गणेश सोनवणे , उपसरपंच प्रमोद इंगळे शेषराव कांडेलकर, प्रभाकर सोनार ग्रामपंचायत सदस्य बारसू पाटील संजय चोपडे ,संगीता गाजरे ,पुष्पा सावळे भगवान चोपडे जगदेव संभारे, अशोक संभारे, नामदेव इंगळे, पांडूरंग घाटे, नामदेव का़ंडेलकर , किशोर पाटील, नरेंद्र पाटील, नामदेव कोलते,बाळू पाटील,भरत डोंगरे, राजु सोनवणे, विजय सावळे, संजू देठे, प्रल्हाद गव्हाळ, नामदेव गव्हाळ, संजय झोपे सूर्यकांत महाजन श्रीराम नाफडे अमोल कांडेलकर सुनील भंगाळे विशाल नारखेडे विनोद कोलते महादेव भोगरे प्रमोद गाजरे गणेश सोनवणे भगवान चोपडे स्वप्नील चोपडे, विठ्ठल पाटील, ज्ञानेश्वर वाघ, सागर गाजरे, ज्ञानेश्वर सोनवणे, विठोबा सोनवणे, शांताराम बारसू पाटील, भागवत डिवरे, भुषण कापसे आधी,पंच कोशितिल कुशीतील सरपंच असंख्य गावकरी व समाज बांधव उपस्थित होते
चौकटी मध्ये घेणे
निमखेडी बुद्रुक येथील ग्रामपंचायत तिचे महिला सरपंच सौ शितल गणेश सोनवणे (पक्ष शिवसेना )यांनी लेवा पाटीदार समाजाच्या सभागृहासाठी ग्रामपंचायत स्तरावरून व आमदार साहेबांच्या कडे वेळोवेळी पाठपुरावा सतत करून त्यांनी लेवा पाटीदार समाजाला एक सामाजिककार्यासाठीसुसज्ज समाज सभागृह अथाक परिश्रमातून त्यांनी मिळून दिला
म्हणजे या महिला सरपंच मराठा समाजाच्या असून सुद्धा त्यांनी यालेवा पाटीदार समाजाच्या मागणीला प्रथम प्रधान्य दिलं हे विशेष श्री छत्रपती शिवाजी राजाच्या विचारा प्रमाणे आधी लग्न कोंढाण्याचे व मग नंतर माझ्या रायबाचे , दूरदृष्टीने विचार केला तर गावाचा विकास होण्याला वेळ लागणार नाही
. . सरपंच
सौ,शितल गणेश सोनवणे
निमखेडी बु||ग्रामपंचायत

