• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

जळगाव…! डॉक्टर महिलेस व्हाट्सॲपवर पाठवले असे काही अन, झाला गुन्हा दाखल

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
September 12, 2022
in Uncategorized, क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
0
SHARES
772
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव शहरातील एका प्रसिद्ध डॉक्टर महिलेला व्हाट्सॲपद्वारे एका व्यक्तीने अश्लील संदेश पाठवल्या प्रकरणी रविवार, ११ सप्टेंबर रोजी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एका हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरांच्या व्हाट्सॲपवर अज्ञात व्यक्ती गेल्या २७ ऑगस्ट पासून २०२२ पासून अश्लील संदेश पाठवीत व्हाईस कॉलिग करीत घाणेरड्या भाषेत बोलत होता. ८७८८६५ ८२७६ या अनोळखी क्रमाकांहून अज्ञात व्यक्ती महिला डॉक्टरला त्रास देत होता. त्रासाला कंटाळून महिला डॉक्टरने संबधित प्रकाराबाबत जळगाव सायबर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन रविवार, ११ सप्टेंबर रोजी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक लीलाधर कानडे हे करीत आहेत.

Previous Post

महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्हा जळगाव यांच्या वतीनं वधु – वर मेळाव्याचे आयोजन

Next Post

जी. डी. बेंडाळे महाविद्यालयात विज्ञान मंडळातर्फे व्याख्यानाचा कार्यक्रम

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

जी. डी. बेंडाळे महाविद्यालयात विज्ञान मंडळातर्फे व्याख्यानाचा कार्यक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!