मेष : कर्ज घेण्यास ही वेळ योग्य नाही. परिवारात ताळमेळ ठेवण्याची आवश्यकता आहे
वृषभ : धावपळ आणि दगदगीचा दिवस राहील. निर्णयक्षमतेचा योग्य उपयोग होईल.
मिथुन : अनावश्यक खर्चांपासून सावध रहा. वैद्यकीय उपचार टाळून चालणार नाही.
कर्क : आपल्या मेहनतीचे फळ मिळेल. मुलांवरील विश्वास अधिक दृढ होईल.
सिंह : सामाजीक प्रतिष्ठेची काळजी घ्यावी लागेल. आई वडीलांच्या आशिर्वादाने समाधान लाभेल.
कन्या : आज तुमच्या बोलण्यात निर्भिडपणा राहील. धैर्याने कठीण कामे पुर्णत्वास जातील.
तूळ : कार्यक्षेत्रात अधिकारात वाढ होण्याची शक्यता. सामाजिक कार्यात सहभागाची संधी मिळेल.
वृश्चिक : मध्यम फलदायी दिवस राहील. शब्दांचा जपून वापर करावा लागेल.
धनु : दान परोपकाराची भावना वृद्धींगत होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील.
मकर : कठोर मेहनतीचे फळ मिळेल. मन प्रसन्न राहील.
कुंभ : बुद्धीचा वापर करुन नविन गोष्टी आत्मसात कराल. गरजेनुसार खर्च करावा लागेल.
मीन : समजूतदारपणाचा प्रयत्न सफल होईल. सामाजिक सन्मान आत्मसात केल्याने मनोबल उंचावेल.