• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजप साजरा करणार सेवा पंधरवाडा – आ. राजूमामा भोळे

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
September 3, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकारण
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


जळगाव:- आज भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीणच्या जिल्हा पदाधिकारी यांची बैठक जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत वसंतस्मूर्ती भाजपा कार्यालय येथे संपन्न झाली.
मा. पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती पर्यंत “सेवा पंधरवाडा” साजरा करण्याचे राष्ट्रीय पातळीवर ठरले असून तो सेवा पंधरवाडा जिल्ह्यात देशील साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवड्यात रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबीर असे विविध समाजपयोगी कार्यक्रम करण्याचे योजिले आहे. सदर कार्यक्रम यशस्वी राबविणे साठी जिल्हा संयोजक म्हणून जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रल्हाद पंडित पाटील व सह संयोजक म्हणून जिल्ह्याचे उपाध्यक्ष डी. एस. चव्हाण सर व जिल्हा चिटणीस प्रशांत पालवे यांची नियुक्ती या बैठकीत करण्यात आली आहे.
तसेच आगामी काळात भारतीय जनता पार्टीचे परदेश अध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे हे जळगाव जिल्ह्यात येणार असून त्यांच्या संघटनात्मक दौऱ्यातील कार्यक्रमांवर चर्चा करण्यात आली.
सदर बैठकीचा समारोप करताना जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे यांनी सांगितले कि आगामी सेवा सप्ताह यशस्वी करतानाच पुढील काळात येणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकांकडे लक्ष केंद्रित करून भाजपाचा बालेकिल्ला जळगाव जिल्हा पुन्हा करायचा आहे व भारतीय जनता पार्टीचा ध्वज पुन्हा फडकवायचा आहे. या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष नंदुभाऊ महाजन, राकेश पाटील, हिराभाऊ चौधरी, पद्माकर महाजन, अजय भोळे, प्रल्हाद पाटील, महेश पाटील, कांचन फालक, डी.एस.चव्हाण सर, पी.सी. आबा, जिल्हा संघटन सरचिटणीस सचिन पानपाटील, मधुकर काटे, हर्षल पाटील, जिल्हा चिटणीस राजेंद्र सोनवणे, प्रशांत पालवे, सोमनाथ पाटील, रवींद्र पाटील, संतोष खोरखळे, शैलेजा पाटील, सविता भालेराव, रंजना नेवे जिल्हा कार्यालय मंत्री गणेश माळी व जिल्हा संवादक हेमंत सोनवणे व गिरीश वराडे हे पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

जिल्ह्यातील १५ शिक्षकांना आदर्श पुरस्कार जाहीर! ५ सप्टेंबर रोजी या मंत्र्यांच्या हस्ते होणार वितरण

Next Post

‘अशा’ वाहतूक पोलिसांवर होणार कारवाई, अप्पर पोलिस महासंचालकांचे आदेश..

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

'अशा’ वाहतूक पोलिसांवर होणार कारवाई, अप्पर पोलिस महासंचालकांचे आदेश..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!