• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जिल्ह्यातील १५ शिक्षकांना आदर्श पुरस्कार जाहीर! ५ सप्टेंबर रोजी या मंत्र्यांच्या हस्ते होणार वितरण

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
September 3, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, शैक्षणिक
0
0
SHARES
198
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव:- जिल्हा परिषद प्रशासनातर्फे देण्यात येणारे आदर्श शिक्षण पुरस्कार जाहीर झाले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक या प्रमाणे १५ शिक्षकांना शिक्षकदिनी या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. दरम्यान, कोरोनामुळे दोन वर्षांपासून या पुरस्कारांचे वितरण न झाल्याने यंदा ४५ शिक्षकांना पुरस्कार दिले जाणार आहेत.

आदर्श शिक्षण पुरस्कारासाठी आलेल्या २६ प्रस्तावांमधून मुलाखतीद्वारे ही निवड करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांकडून त्यास मान्यता मिळाली आहे. शिक्षक दिनाला अर्थात ५ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता महाबळ रोडवरील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. कोरोना संसर्गजन्य स्थितीमुळे दोन वर्षांपासून पुरस्काराचे वितरण झाले नव्हते. त्यामुळे मागील दोन वर्षांसह या वर्षांचे असे एकूण ४५ पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

चालू वर्षातील पुरस्काराचे मानकरी दर्शना नथ्थू चौधरी (शिरुड, अमळनेर), मनीषा गोकुळ अहिरराव (यशवंतनगर, भडगाव), रवींद्र माणिक पढार (मांडवदिगर, भुसावळ), मनीषा नारायण कचोरे ( मनूर बु., बोदवड), उत्तम धर्मा चव्हाण (शिवापूर, चाळीसगाव), विश्वनाथ गोरक्षनाथ पाटील (नागलवाडी, चोपडा), संजय पोपट गायकवाड (मुसळी, धरणगाव), लक्ष्मण वामन कोळी (चंदनबर्डी, एरंडोल), ललिता नितीन पाटील (कानळदा, जळगाव), कीर्ती बाबूराव घोंगडे (पहूर कसबे, जामनेर), विजय वसंत चौधरी (पिंप्रीनांदू, मुक्ताईनगर), अरुणा मुकुंदराव उदावंत (राजुरी, पाचोरा), छाया प्रभाकर भामरे (मोंढाळे, पारोळा), रामराव ज्ञानोबा मुरकुटे (खिरोदा, रावेर), समाधान प्रभाकर कोळी (साकळी, यावल) यांना यंदाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

Previous Post


जी. एच. रायसोनी महाविध्यालयाच्या गणरायाची पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते आरती

Next Post

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजप साजरा करणार सेवा पंधरवाडा – आ. राजूमामा भोळे

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजप साजरा करणार सेवा पंधरवाडा - आ. राजूमामा भोळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!