• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव


जी. एच. रायसोनी महाविध्यालयाच्या गणरायाची पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते आरती

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
September 3, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, प्रशासन
0
0
SHARES
55
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी व सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांनी केली श्री गणेशाची आरती ; महाविद्यालयात गणेशोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव, ता. ३ : संपूर्ण महाराष्ट्रात दोन वर्षानंतर गणपतीचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. सामान्य नागरिक ते विविध मोठ्या पदांवरील शासकीय अधिकारी वेगवेगळ्या संस्थाच्या मंडळांना भेट देऊन आरती करत आहेत. या अनुषंगाने, समाजासाठी जनतेच्या रक्षणासाठी पोलीस अहोरात्र झटत असतात सणासुदीच्या काळात तर त्यांच्या सुट्ट्याहि रद्द केल्या जातात. जनतेला सण उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना कोणत्याही सणासुदीचा आनंद उपभोक्ता येत नाही. गणेशोत्सव हि त्याला अपवाद नाही. घरात गणपती असला तरी कर्तव्य व कामाचा भाग म्हणून सतत घराबाहेर राहावे लागते. घरातील गणपतीची साधी आरतीही त्यांना करता येत नाही त्यामुळे हि बाब लक्षात घेत, जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ इंजिनियरिंग अॅन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविध्यालयाने प्रातिनिधिक स्वरुपात जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी व सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांना ता. १ ते ३ या काळात महाविध्यालयात स्थापन केलेल्या गणरायाच्या आरतीसाठी आमंत्रित केले होते. यावेळी रायसोनी इस्टीट्युटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, जी. एच. रायसोनी कनिष्ट महविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी, शेखर पाटील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. महाविद्यालयातील या गणेशोत्सवात नृत्य, नाट्य, संगीत यासारखे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन विध्यार्थ्यांकडून करण्यात आले आहे.



जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील गणेशोत्सवात श्री गणेशाची पूजा करताना जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी व सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा

Previous Post

अमळनेर..! सारबेटे बुद्रुक आणि खुर्द मध्ये विकासकामांची बरसात! आ.अनिल पाटलांच्या हस्ते भूमिपूजन

Next Post

जिल्ह्यातील १५ शिक्षकांना आदर्श पुरस्कार जाहीर! ५ सप्टेंबर रोजी या मंत्र्यांच्या हस्ते होणार वितरण

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

जिल्ह्यातील १५ शिक्षकांना आदर्श पुरस्कार जाहीर! ५ सप्टेंबर रोजी या मंत्र्यांच्या हस्ते होणार वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!