• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

महिलांचा अपमान करणाऱ्या मंत्री गुलाबराव पाटलांच करायचं काय? युवासेना – शिवसेना आक्रमक…

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
August 29, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकारण
0
0
SHARES
475
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर तसेच महिलांचे अपमान करणारे वक्तव्य केल्याने युवासेना, शिवसेना व शिवसेना महिला आघाडी तर्फे नेहरू चौक जळगाव येथे निषेध करण्यात आला.
यावेळी गुलाबराव पाटील यांचे फोटो असलेले बॅनरचे दहन करून तसेच “महिला डॉक्टरांचं अपमान करणाऱ्या गुलाबराव पाटीलचं करायचं काय, खालती डोके वरती पाय”, “पन्नास खोके रिकामे डोके”, “50 खोके खोके, माजले बोके”, अशाप्रकारच्या विविध घाषणा देण्यात आल्या.
महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्याने अश्या प्रकारचे महिलांचे अपमान करणारे वक्तव्य करणे अशोभनीय आहे. गद्दार गुलाबराव पाटील यांनी त्वरित महिलांची माफी मागावी अशी भावना युवासैनिक – शिवसैनिक यांनी व्यक्त केली.
यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, महानगर प्रमुख शरद तायडे, युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, समन्वयक अंकुश कोळी उपमहानगर प्रमुख गणेश गायकवाड जीलाणी शेख शिवसेना महिला आघाडीच्या मंगला बारी, नीलू इंगळे, निता सांगोले, मनीषा पाटील, विमल वाणी, गायत्री सोनवणे, शिला रगरे, अन्नपूर्णा बनसोडे, प्रमिला बारी, अल्पसंख्यांक आघाडीचे झाकीर पठाण, युवासेना उपजिल्हा युवाअधिकारी पियुष गांधी, महानगर युवा अधिकारी विशाल वाणी, पुनम राजपूत, अमित जगताप, जय मेहेता, अभिजित रंधे, अमोल मोरे, महेश ठाकूर, श्रीकांत आगळे, अंकुश कोळी, फरीद खान, ईश्वर राजपुत, किरण भावसार, उमेश चौधरी, प्रीतम शिंदे, मोहसीन पिंजारी मोहसीन शेख आदी उपस्थित होते.

Previous Post

भल्याभल्यांना न जमणारे काम दिव्यांगांनी केले, साकारले शाडू मातीचे बाप्पा! वृक्ष बीज टाकलेल्या मूर्तीचे दिव्यांग मुलांना मोफत वितरण

Next Post

राज्य शासनाच्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ! पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

राज्य शासनाच्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ! पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!