• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

चोपडा रोडवर अपघात! पाच बहिणींचा एकुलता एक भावाचे गेले प्राण

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
August 28, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
0
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव: अज्ञात वाहनाने मागून पॅजो रिक्षाला जोरदार धडक दिल्याने धरणगाव येथील ३२ वर्षीय तरूणाचा उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी २८ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

विश्वसनिय सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, आशिष गजानन भावसार (वय-३२) रा. पारोळा नाका, धरणगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होता. किरकोळ धान्य विक्री करून आपला उदरनिर्वाह करत होता. धान्य विक्रीसाठी ते धरणगाव तालुक्यातील खेडेगावावर जावून विक्री करत होता. यासाठी त्यांच्या पॅजोरिक्षा आहे. नेहमीप्रमाणे रविवार २८ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता अशिष हा पॅजो रिक्षा (एमएच १५ ईजी ६३०५) ने चोपडा रोडने निघाला होता. चोपडा रोडवरील कमल जिनिंग जवळ त्याची गाडी अचानक बंद पडली. त्याच वेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. यात अशिषच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाला. नागरीकांनी त्याला तातडीने उपचारासाठी जळगाव येथे हलविण्यात आले असता रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने भावसार कुटुंबियांवर संकट कोसळले आहे. पाच बहिणींचा एकुलता एक भाऊ गेल्याचे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Previous Post

लग्नाला सहा महिने,पतीसह सासरच्यांकडून छळ! विवाहितेने संपविले जीवन

Next Post

जळगाव! चोरट्यांनी फोडले ‘वाईन शॉप’ दारू सह लाखो रुपये केले लंपास

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

जळगाव! चोरट्यांनी फोडले 'वाईन शॉप' दारू सह लाखो रुपये केले लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!