• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

धक्कादायक! सरपंचाने विष प्राशन करून केली आत्महत्य..!

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
August 22, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
0
SHARES
770
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


पाचोरा :- प्रतिनिधी
तालुक्यातील चुंचाळे येथील ४२ वर्षीय इसमाने शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्ये मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पाचोरा ता. चुंचाळे येथील वाल्मिक वामन पाटील (वय – ४२) यांनी दि. २२ आॅगस्ट २०२२ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास मजुरांना मजुरी वाटप करायचे सांगुन घरुन निघाले. दरम्यान नातेवाईकाच्या शेतात जावुन वाल्मिक पाटील यांनी विषारी औषध प्राशन करत जीवन यात्रा संपवली. वाल्मिक पाटील हे चुंचाळे गावचे सरपंच असुन आर्थिक व्यवहारात अडकल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी अशी चर्चा परिसरात सुरू आहे. मयत वाल्मिक पाटील यांचे पाश्चात्य वडिल, पत्नी, दोन मुले, एक भाऊ, एक बहिण असा परिवार असुन अतिशय मनमिळाऊ व हसमुख स्वभावाचे वाल्मिक पाटील यांचे अकस्मात निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

Previous Post

अमळनेर! आम आदमी पार्टीची शहर व तालुका कार्यकारिणी जाहीर;कार्यकर्त्यांची जिल्ह्यावर वर्णी

Next Post

Breking चोपडा! १२ गावठी कट्टे, मॅग्झीनसह ५ जिवंत काडसुत दोघे गजाआड

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

Breking चोपडा! १२ गावठी कट्टे, मॅग्झीनसह ५ जिवंत काडसुत दोघे गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!