• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

मोठी बातमी ! – राज्यात पुढील तीन दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
August 20, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
0
SHARES
406
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्या निर्माण झाल्यामुळे हवामान विभागाने राज्यातील विविध भागात पुढील तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भाच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे

काय सांगितले हवामान विभागाने ?

कोकणातील रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत 22 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर ठाणे, पालघरसह मुंबईच्या विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पाऊस पडणार

तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात 22 ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्राच्या नाशिक, नंदुरबार जिल्ह्यात हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

२१ आणि २२ ऑगस्टला – विदर्भाच्या चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे – तर अकोला, अमरावतीसह वर्धा जिल्ह्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

याव्यतिरिक्त मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Previous Post

चोपडा! प्रेमयुगल हत्याकांड वकिला विरूद्ध गुन्हा; आरोपींची संख्या १३ वर

Next Post

धक्कादायक! मुलगी घरात झोपलेली पाहून बापाचं हैवणी कृत्य; आईने गाठलं पोलीस ठाम

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

धक्कादायक! मुलगी घरात झोपलेली पाहून बापाचं हैवणी कृत्य; आईने गाठलं पोलीस ठाम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!