• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

मोठी दुर्घटना! जन्माष्टमीच्या आरतील गर्दीमुळे गुदमरून दोघांचा मृत्यू तर, अनेक बेशुद्ध

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
August 20, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य
0
0
SHARES
248
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लखनऊ:- जन्माष्टमीच्या दिवशी उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातून एक वाईट बातमी समोर आली आहे. संपूर्ण देशात भगवान श्रीकृष्णाच्या पूजेत मग्न असतानाच घटन घडली

प्रसिद्ध बांके बिहारी मंदिरात रात्री उशिरा दर्शनासाठी आलेल्या गर्दीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, गर्दी इतकी होती की मंगला आरतीच्या वेळी गुदमरून 50 हून अधिक लोक बेशुद्ध पडले. गर्दी वाढल्याने हा अपघात झाल्याचं एसएसपी अभिषेक यादव यांनी सांगितलं आहे. नोएडा येथील रहिवासी निर्मला देवी आणि जबलपूर मूळचे रहिवासी 65 वर्षीय रामप्रसाद विश्वकर्मा अशी घटनेत मृत्यू झालेल्यांची नावं आहेत.

बेशुद्ध झालेल्या भाविकांना पोलिसांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केलं, तर जवळपास सहा जणांवर उपचार सुरू आहेत. मृतांच्या नातेवाईकांच्या विनंतीवरून पोलिसांनी शवविच्छेदन न करता मृतदेह ताब्यात दिला. जन्माष्टमीला वर्षातून एकाच दिवशी मंगला आरती होत असल्याने याठिकाणी भाविकांची मोठी वर्दळ असते. याच गर्दीमध्ये गुदमरल्याने ही दुर्घटना घडली आहे.

Previous Post

अमळनेर! मोठ्या प्रमाणात बनावट दारू साठा जप्त; तयार करून विकणारा पोलिसांच्या गजाआड

Next Post

चोपडा! प्रेमयुगल हत्याकांड वकिला विरूद्ध गुन्हा; आरोपींची संख्या १३ वर

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

चोपडा! प्रेमयुगल हत्याकांड वकिला विरूद्ध गुन्हा; आरोपींची संख्या १३ वर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!