• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

अग्निवीर भरतीत धावताना अस घडलं! तरुणाला मृत्यूने गाठल…

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
August 18, 2022
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
0
SHARES
832
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद : केंद्र सरकारने अग्निवीर सैन्य भरतीची घोषणा केल्यानंतर देशातील तरुण संधीचं सोनं करण्यासाठी काबाडकष्ट करत सकाळ संध्याकाळ अतोनात मेहनत घेत रस्त्यावर धावत. औरंगाबाद शहरात अग्निपथ योजनेसाठी अग्निवीरांची भरती सुरू आहे.

भरतीत तरुण मुलं जीवाची बाजी लावत मैदानी चाचणीसाठी तयारी करत आहेत. मात्र, या भरतीत १६०० मीटर धावण्याची चाचणी देत असताना एका तरुणाला अचानक चक्कर आली. त्यानंतर या तरुणाला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. करण नामदेव पवार (20) असं मृत तरुणाचं नाव आहे. करण कन्नड तालुक्यातील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथे सुरु असलेल्या अग्निवीर सैन्य भरतीदरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अग्निवीर योजनेंतर्गत भारतीय सैन्य दलाच्या भरतीसाठी कन्नड तालुक्यातून करण औरंगाबाद शहरात आला होता. १६०० मीटरचा फेरा पूर्ण करत असताना चक्कर आल्याने तो खाली पडला. त्यानंतर घाटी रग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कन्नड तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील करण पवार हा तरुण भारतीय सैन्य दलाच्या भरतीला औरंगाबादला आला होता.

Previous Post

जळगावात दोन हॉटेलवर पोलिसांचा छापा! प्रेमीयुगलांचे अनेक जोडपे ताब्यात

Next Post

युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित “तरूणींची दहीहंडी”

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित "तरूणींची दहीहंडी"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!