• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

जळगाव जिल्हा हादरला; ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार, पुराच्या पाण्यात गावांचा वेढा,शेकडो जनावरे वाहून

policevrutta by policevrutta
September 16, 2025
in अमळनेर, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगाव जिल्हा हादरला; ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार, पुराच्या पाण्यात गावांचा वेढा,शेकडो जनावरे वाहून
0
SHARES
796
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : पोलीस वृत्त न्यूज: राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जळगाव जिल्ह्यातील पाचोरा व जामनेर तालुक्यांत कहर केला आहे. पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरात मध्यरात्री ढगफुटीसदृश्य पावसाने थैमान घातले. त्यामुळे दगडी नदीसह परिसरातील नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले असून सातगाव डोंगरीहून मराठवाड्याकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता वाहून गेला आहे.
वडगाव (कडे), शिंदाड, वाणेगाव, निंभोरी, राजुरी, वाडी शेवाळे, सार्वे, पिंप्री या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. अनेक घरांमध्ये संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले असून ग्रामस्थांनी भीतीपोटी संपूर्ण रात्र जागून काढली.
दरम्यान, जामनेर तालुक्यातील नेरी-चिंचखेडा परिसरातही मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून ग्रामस्थ अडचणीत आले आहेत.
या पुराच्या पाण्यात शेकडो जनावरे वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. पशुधन वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. अद्याप पाणी न ओसरल्यामुळे भीतीचे वातावरण कायम आहे.

Previous Post

✨ भाग्यवाणी : आजचा दिवस कोणासाठी खास?

Next Post

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५ : शिरुडमध्ये शालेय प्रभात फेरीत उत्साहपूर्ण जनजागृती

policevrutta

policevrutta

Next Post
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५ : शिरुडमध्ये शालेय प्रभात फेरीत उत्साहपूर्ण जनजागृती

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान २०२५ : शिरुडमध्ये शालेय प्रभात फेरीत उत्साहपूर्ण जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!