• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

अमळनेरची कन्या राजनंदनी यादवने पंतप्रधान मोदींशी साधला संवाद

policevrutta by policevrutta
January 25, 2025
in अमळनेर, खान्देश, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अमळनेरची कन्या राजनंदनी यादवने पंतप्रधान मोदींशी साधला संवाद
0
SHARES
479
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : पोलीस वृत्त न्युज – प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अमळनेरची कन्या राजनंदनी यादव हिने संवाद साधत तिच्यातील कौशल्याची चुणूक दाखविली.
    २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनी दिल्ली, राजपथ येथे होणाऱ्या परेडसाठी देशभरातील राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) चे निवडक विद्यार्थी एकत्र जमले आहेत. यात अमळनेरची राजनंदनी यादव या  विद्यार्थीनीचीदेखील निवड झाली आहे.
    २५ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास या देशभरातील विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधत प्रत्येक भागाचे महत्त्व जाणून घेतले. त्यात राजनंदनी यादव हिच्याशी संवाद साधत तुला या कार्यक्रमातून काय शिकवण मिळाली असा प्रश्न पंतप्रधान मोदींनी विचारल्यावर देशातील विविधतेतून एकतेचा संदेश शिकायला मिळाला, असे राजनंदनीने उत्तर दिले. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने स्वराज्य निर्माण केले, त्यांच्यानंतर जर कोणी असेल तर ते नरेंद्र मोदी होय, असेही गौरवोद्गार राजनंदनीने काढले.
   राजनंदनी प्रताप महाविद्यालयातील एफवायबीएस्सीची विद्यार्थीनी असून तिचे वडील राजेंद्र श्याम यादव (अण्णा मेजर) हे सेवानिवृत्त आर्मी सैनिक आहेत तर आई  शितल राजेंद्र यादव ह्या माजी नगरसेविका आहेत.

Previous Post

क्रूरतेचा कळस: निवृत्त जवानाने पत्नीची हत्या केली अन् मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये शिजवले,

Next Post

धक्कादायक : पाण्याच्या हौदात झोपून तिने आपलं जीवन संपविल, 

policevrutta

policevrutta

Next Post
धक्कादायक : पाण्याच्या हौदात झोपून तिने आपलं जीवन संपविल, 

धक्कादायक : पाण्याच्या हौदात झोपून तिने आपलं जीवन संपविल, 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!