• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

गांधीतीर्थच्या तपपूर्ती निमित्ताने जळगावकरांसाठी
‘चला, सूतकताई शिकू या !’ उपक्रमाचे आयोजन

policevrutta by policevrutta
March 22, 2024
in Uncategorized
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जळगाव दि.२२ प्रतिनिधी – येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधीतीर्थ या महात्मा गांधीजींच्या जीवनकार्यावरील पहिल्या जगप्रसिद्ध ऑडिओ-गाईडेड संग्रहालयाच्या तपपूर्ती निमित्ताने ‘चला, सूतकताई शिकू या !’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. २४ मार्चपासून भाऊंच्या उद्यानात या उपक्रमाला सुरुवात होत असून दि. ३१ मार्चला शहरातील महात्मा गांधी उद्यानात त्याची सांगता होणार आहे. सकाळी व संध्याकाळी ६.३० ते ८.३० या वेळात गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी इच्छुकांना चरखा चालविण्यास शिकविणार आहेत.

भारतीय स्वातंत्र्यात चरख्याची भूमिका अनन्यसाधारण होती. महात्मा गांधी सुतकताईला यज्ञ म्हणत असत. सूतकताई हे सत्य, अहिंसा, क्रांती व प्रगतीचे प्रतीक असल्याचे ते म्हणत. आधुनिक काळातही चरख्याचे महत्व विविध शास्त्रीय आधारावर सिद्ध झाले आहे. चरखा चालविल्याने मेंदूची बौद्धिक क्षमता, तार्किक क्षमता, एकाग्रता, बहू-कार्यक्षमता, मन-शरीर समन्वय, आत्मजागरुकता वाढीस लागते. तसेच तणावरहीत  जीवनशैलीसह मनःशांती लाभून जीवन आनंदी होते. जळगावकरांना याचा अनुभव द्यावा या उद्देशाने संस्थेने हा उपक्रम हाती घेतला आहे.

दि. २४, २६ व २७ मार्च रोजी भाऊंच्या उद्यानात तर दि. २९, ३० व ३१ मार्च रोजी महात्मा गांधी उद्यानात सकाळी व संध्याकाळी ६.३० ते ८.३० या वेळात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा जळगावकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

Previous Post

खळबळजनक : ६ वर्षाच्या चिमुकलीचा गळा आवळून, बापानेही संपविले जीवन

Next Post

स्मिताताई वाघ यांचे अमळनेर मध्ये जल्लोषात स्वागत, शिरूड येथील दत्त मठास दिली भेट

policevrutta

policevrutta

Next Post
स्मिताताई वाघ यांचे अमळनेर मध्ये जल्लोषात स्वागत, शिरूड येथील दत्त मठास दिली भेट

स्मिताताई वाघ यांचे अमळनेर मध्ये जल्लोषात स्वागत, शिरूड येथील दत्त मठास दिली भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!