• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home अमळनेर

रेल्वेतून पडल्याने एकचा उपचारा दरम्यान मृत्यु; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आव्हान

policevrutta by policevrutta
September 6, 2023
in अमळनेर, क्राईम
0
रेल्वेतून पडल्याने एकचा उपचारा दरम्यान मृत्यु; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आव्हान
0
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : पोलीस वृत्त ऑनलाईन रेल्वे स्थानकावर एका अनोळखी तरूणाचा रेल्वेतून पडून जखमी होत उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने ओळख पटविण्याचे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.

जी.आर.पी पोलीसांनी दिलेल्या माहितीवरून अमळनेर रेल्वे स्थानकावर २९/०८/२३ रोजी रात्री ११:०० वाजता मेमो एक्सप्रेस मधून एका तरुण इसम पडल्याने जखमी झाला असता घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत तपासणी केली असता सदरील तरुण/पुरुष अनोळखी असल्याचे समजले याबाबत जखमी तरुणाला उपचारासाठी धुळे शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले असता त्या अनोळखी तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असुन ओळख पटविण्याचे आव्हान अमळनेर लोहमार्ग पोलिसांनी केले आहे. *(संपर्क साधावा 9923050831)* मृत व्यक्तीचे वर्णने- अंदाजीत वय २५ ते ३० वर्ष, रंग गोरा, उंची ५×५, केस काळे, बारीक दाढी- मिशा, हातांवर चार ठिकाणीं गोंधन काढलेले तसेच अंगावर पांढरा शर्ट काळ्या रंगाचे फुले व काळी जिन्स असे वर्णन असून पुढील घटनेचा तपास पो. हवलदार अलका अढाळे करीत आहे.

Previous Post

धक्कादायक! शिक्षकदिनीच शिक्षकीपेशाला काळीमा,सातवीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकानेच केले अत्याचार…

Next Post

स्व. कांताई जैन यांच्या १८ व्या स्मृतिदिनी
५१६ सहकाऱ्यांनी केले रक्तदान

policevrutta

policevrutta

Next Post
स्व. कांताई जैन यांच्या १८ व्या स्मृतिदिनी५१६ सहकाऱ्यांनी केले रक्तदान

स्व. कांताई जैन यांच्या १८ व्या स्मृतिदिनी
५१६ सहकाऱ्यांनी केले रक्तदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • बिअरच्या बाटलीने उकलला पद्मालय जंगलातील खुनाचा गूढ; पोलीस भरतीचा उमेदवार गजाआड
  • जालन्यात मोठी कारवाई! 25 कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्याप्रकरणी 22 तलाठी, 5 महसूल अधिकाऱ्यांसह 31 जणांना ठोकल्या बेड्या
  • अमळनेरात धक्कादायक प्रकार; पत्नी-प्रियकराच्या अपमानानंतर पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा, एकास अटक
  • ”हातातलं घड्याळ अन् गॉगलवरुन अजितदादा असल्याचं ओळखलं”, प्रत्यक्षदर्शींचा सुन्न करणारा अनुभव
  • धक्कादायक: शिकवणीला जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे विहिरीत आढळले मृतदेह
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!