• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
POLICE VRUTTA NEWS
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक
No Result
View All Result
POLICE VRUTTA NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

मोठी दुर्घटना! पिकअप व्हॅनमध्ये करंट पसरल्याने 10 जणांचा मृत्यू

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क by पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क
August 1, 2022
in Uncategorized
0
0
SHARES
429
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोठी दुर्घटना! पिकअप व्हॅनमध्ये करंट पसरल्याने 10 जणांचा मृत्यू

पोलीस वृत्त (न्यूज नेटवर्क)पश्चिम बंगालच्या (paschim-bangal)कूचबिहारमध्ये रविवारी रात्री उशिरा मोठी दुर्घटना घडली. पिकअप व्हॅनला विद्युत प्रवाह लागून 10 जणांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेले सर्व लोक कावडधारी होते.

अपघातात अनेक जण भाजले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पिकअपमध्ये 27 लोक होते. पिकअपच्या मागच्या बाजूला लावलेल्या जनरेटरच्या (डीजे सिस्टीम) वायरिंगमुळे हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. ही पिकअप व्हॅन जल्पेशसाठी जात (Cooch Behar Accident) होती.

जळालेल्या लोकांना जलपाईगुडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पिकअप व्हॅनमध्ये 27 लोक होते. यापैकी 16 जणांना जलपाईगुडी (julpaigudi)येथील रुग्णालयात (hospital)रेफर करण्यात आले. तर 10 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

व्हॅनमधील डीजे सिस्टीमच्या जनरेटरच्या वायरिंगमुळे ही घटना घडली असावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यातून (Vidyut pravah) विद्युत प्रवाह संपूर्ण वाहनात पसरल्याचे सांगण्यात येत आहे.

Previous Post

खळबळ! बनावट आदेश प्लॉट विक्री प्रकरणी नायब तहसीलदारासह लिपीक अटकेत

Next Post

अज्ञात व्यक्तीचा रेल्वे खाली येऊन मृत्यू

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

पोलीस वृत्त न्यूज नेटवर्क

Next Post

अज्ञात व्यक्तीचा रेल्वे खाली येऊन मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

  • धरणगाव हादरले : शिक्षकच बनला हैवान! शाळेतच निष्पाप बालिकेवर दोन वर्षे अत्याचार
  • ‘केवायसी’च्या नावाखाली १०० रुपयांची लाच घेताना महिला कर्मचारी जाळ्यात
  • परिवर्तनाच्या दिशेने धुळे वकील संघ; प्रचारात भामरे पॅनल आघाडीवर
  • शिरूड सोसायटीचा विक्रम कायम; सलग ३० वर्षे १००% कर्जफेड
  • खळबळजनक; अमळनेरात गावठी कट्ट्यातून गोळी सुटली तरुणाचा मृत्यू; घटनेने खळबळ
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
    • जिल्हा परिषद
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
  • क्राईम
  • नोकरी
  • राजकारण
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आरोग्य
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • राशिभविष्य
    • शैक्षणिक
    • संपादकीय
    • सरकारी योजना
    • सामाजिक

© 2022 Website Design: Aniket Patil. 8329898914.

error: Content is protected !!